शांतारामबापू म्हणाले, “तिच्यासोबत अभिनय करायचा नसेल तर चित्रपट सोडून निघून जा.”

या करिअरच्या १० वर्षांच्या काळात तिने चित्रपटांचे शतक ओलांडले आणि तिची पडद्यावरील सर्वाधिक चांगली जोडी जमली ती राजेश खन्ना सोबत.

Read more

प्रत्येक पुरुषाच्या मनातील बायको वा प्रेयसीचे मूर्तिमंत उदाहरण : बेबी नंदा!

साधना हि माझी अत्यंत आवडती नायिका, पण हम दोनो मध्ये ललिता पवार नंतर ज्याच्या अभिनयाने आपण भारावून जातो अशी नंदाच होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?