तुमचा आहार तुमच्या ब्लड ग्रुपनुसार योग्य आहे ना!? बघा संशोधन काय सांगतं…!!

निरोगी राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इतर अनेक गोष्टींसाठी आपल्याला योग्य आहार घेणे खूप आवश्यक असते.

Read more

उदास वाटतंय? या ९ टिप्स फॉलो केल्या, तर तुमच्याही नकळत ‘हॅपी हार्मोन्स’ वाढतील…!

प्रत्येक हार्मोनची आपल्या शरीरात एक पातळी असते. हॉर्मोन्सची पातळी वाढली किंवा घटली, की आपल्यात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या बदल घडू लागतात.

Read more

नियमितपणे कान साफ करताय? मग थोडं सांभाळून!? यामागचे धोके माहित आहेत का?

अंघोळीदरम्यान कान साफ करणे, अंघोळीनंतर बड्सचा वापर करून कानातील मळ काढून टाकणं या गोष्टी अगदी सर्रासपणे केल्या जातात.

Read more

काकडीचे ‘सगळे’ फायदे माहित नसतील, तर आरोग्य उत्तम राखणं खूपच कठीण जाईल!

कधी सलाड म्हणून खाण्यासाठी, तर कधी कोशिंबीर म्हणून आपण काकडी खातो. काकडी खाण्याव्यतिरिक्त या मार्गांनी वापरणे सुद्धा गुणकारी ठरते.

Read more

स्त्रियांनो, पन्नाशीनंतरही हाडे मजबूत राहण्यासाठी या ६ मार्गांनी घेता येईल काळजी…

मानवी जीवनाच्या वय वर्षे ३० पर्यंत शरीरातील हाडांची घनता समाधानकारक असते. पण त्यानंतर ती कमी होऊ लागते. म्हणूनच खबरदारी घेणे आवश्यक असते.

Read more

जीवघेणा हार्टअटॅक नेहमी रात्री किंवा पहाटेच का येतो?

हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनात हे सुद्धा समोर आलं आहे की, कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींना सुद्धा हृदयविकाराचा त्रास होत असतो.

Read more

ही लक्षणं म्हणजे एका गंभीर समस्येची सुरुवात… अशा त्रासांकडे दुर्लक्ष करू नका

सध्या लॉकडाऊनसदृश्य स्थितीमुळे घराबाहेर न पडणं, हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. त्यामुळेच, या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

Read more

चकणा म्हणून या ५ गोष्टी टाळाच, नाहीतर ‘एकच प्याला’ तुम्हाला चांगलाच महागात पडेल!

सोबत रुचकर स्टार्टर्सं असतील तर ‘सोनेपे सुहागा.’ चार घास जरा जास्तच जातात अशावेळी. पण मद्यासोबतच्या काही खाद्यपदार्थांमुळे त्रास होऊ शकतो.

Read more

संशोधनाचा धक्कादायक निष्कर्ष! पालक मुलांचं भविष्यातील आरोग्य नासवत आहेत

मोठं झाल्यावर आपण आपला आहार काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने करू लागलो, तरीही लहानपणातल्या अनेक सवयी आयुष्यभरासाठी परिणाम करणाऱ्या असतात

Read more

अनेक गंभीर आजारांवर लागू होणारा हा रामबाण उपाय नक्की ट्राय करा!

सकाळी ७ वाजता जेव्हा सूर्याचे किरण पृथ्वीवर पडायला सुरवात होते तेव्हा त्यातील पहिल्या काही किरणांना कोवळं ऊन म्हटलं जातं.

Read more

स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही ‘मेनोपॉझ’चा त्रास होतो का? वाचा यामागची माहिती

चाळीशी आल्यानंतर महिलांमध्ये मासिक पाळी बंद होते ज्याला की ‘मेनोपॉझ’ म्हणतात. असेच काही बदल पुरुषांच्या शरीरात सुद्धा होत असतात.

Read more

कागदी कपातून चहा पिताय? मग ‘हा’ धोका तुम्हाला माहित असायलाच हवा…

टपरीवर चहा देताना एका विशिष्ट कपात तो दिला जातो हे तर सगळ्यांनाच माहित असतं. त्या काचेच्या कपात चहा पिण्याची मजाच काही और!

Read more

फोन धरताना करंगळीचा वापर करताय? याचा मनगटाला धोका तर नाही ना…?

एका किंवा दोन्ही हातात मोबाईल धरताना त्याला खालच्या बाजूने करंगळीचा आधार दिला जातो. ही सवय अनेकांना असते. यामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?

Read more

पारिजात जसा दिसायला सुंदर आहे तसाच आरोग्यदायी सुद्धा! हे ७ फायदे माहित हवेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा

Read more

डांबर गोळ्यांचा चुकीचा वापर म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण! असा करा योग्य वापर…

चुकीच्या वापरामुळे डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांची आग, खोकला हे त्रास होऊ शकतात. तसेच कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते.

Read more

हे १० घरगुती उपचार तुम्हाला आजीबाईच्या बटव्यात सुद्धा सापडणार नाहीत!

अश्या आजारावेळी आपण त्वरित डॉक्टरकडे जातो, कारण आपल्याला कोणताही धोका पत्करायचा नसतो. त्यामुळे आपण त्यावर कितीही पैसे खर्च करण्यास तयार असतो.

Read more

शरीराच्या त्या भागातील केस काढयचा विचार करताय? तर मग आधी या गोष्टी जाणून घ्या

आपल्याला जर एखादी गोष्ट दिलेली आहे, तर तिचा आपल्या शरीरासाठी नक्कीच काही ना काही उपयोग होत असतो, हे आपण विसरत चाललो आहोत.

Read more

लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करताय? सावधान! या ५ गंभीर आजारांचा धोका संभवतो

आरोग्यासाठी चुकीच्या असणाऱ्या अनेक पद्धतींमुळे डोकं वर काढणारा कॅन्सर डोकेदुखी ठरू शकतो. याशिवाय इतर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.

Read more

पूर्वी आपल्याकडे मातीच्या भांड्यात अन्न शिजवायचे ना – त्याचं महत्व थक्क करणारं आहे!

जुनी मातीची आरोग्यदायी स्वयंपाकाची भांडी किचनमधून हद्दपार झाली. मात्र मागील काही काळापासून हीच मातीची भांडी पुन्हा किचनची शोभा वाढवत आहेत.

Read more

इथे लोकांना साधा एक मास्क झेपेना… मग तज्ज्ञ का म्हणू लागलेत डबल मास्क वापरा!?

काही लोकांच्या तोंडावर मास्क असतो, पण तो खाली ओढलेला असतो. कुणाचा कपाळावर बसलेला असतो. कुणी ओढणी, मफलरने तोंड झाकतोय.

Read more

या ६ गोष्टी केल्यात तरच लॉकडाऊन आणि कोविडच्या संकटावर करता येईल मात…!!

पुन्हा घरात बसून राहावं लागणार आहे म्हणून घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण या गोष्टी केल्यात, तर संकटावर मात करणं सोपं जाईल हे नक्की!

Read more

फिटनेस ते सौंदर्य : घरातल्या घरात केली जाणारी ही कृती औषधांपेक्षाही प्रभावी ठरतीय

गेल्या वर्षापासून कोरोनाच्या विषाणूंना रोखण्यासाठी डॉक्टरांकडून गरम पाणी, वाफ यांचा दिला जाणारा सल्ला हे त्याची उपयुक्तता सिद्ध करतात.

Read more

उत्तम आरोग्य आणि सौंदर्यही! त्यासाठी गुलकंदाचे हे ८ फायदे जाणून घ्यायलाच हवेत…

गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्या प्रेमात जसा गोडवा असतो, तसाच गोडवा गुलाब पाकळ्यांपासून बनलेल्या गुलकंदातही असतो.

Read more

तुमच्या शरीरातील ‘एकाच’ भागावर नका देऊ ताण… अन्यथा हा आजार उद्भवेल!

हा आजार आजकाल खूप सामान्य आजार झालेला असून अनेकजणांना हा आजार होताना दिसून येतो. चुकीची जीवनशैली,अनुवंशिकता ह्यामुळे होताना दिसून येतों

Read more

शांत झोप मिळवणं आहे सोपं! झोपण्यापूर्वी हा व्यायाम करणं नक्कीच ठरेल फायदेशीर…

शांत झोप लागावी असं वाटतच असेल. यासाठी सुद्धा एक साधा पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे झोपण्यापूर्वी करता येईल अशा हलक्या व्यायामाचा!

Read more

पाठदुखीने बेजार झालाय? घरगुती व्यायामाचा फायदा नक्कीच होऊ शकेल…

आपल्यापैकी अनेक मंडळी दिवसभर पाठदुखीने, मानदुखीने त्रस्त असतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे रात्री व्यवस्थित झोप न होणं.

Read more

भाजी एक फायदे अनेक! कांद्याच्या पातीचे ११ आरोग्यदायी फायदे तुम्ही वाचायलच हवेत…

चायनीज पदार्थ बनविताना कांद्याची पात हा सजावटीसाठी वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे. परंतु कांद्याच्या पातीचे आरोग्यास अनेक फायदे आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?