डान्सबार मध्ये ९० लाख खर्च, २०० कोटी दंड: कुख्यात स्कॅमस्टरची पडद्यामागील गोष्ट!

स्कॅम १९९२ च्या यशानंतर ते आता ‘स्कॅम २००३: क्युरियस केस ऑफ अब्दुल करीम तेलगि’ ही सिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत!

Read more

२८ बँकांना तब्बल २२,८४२ करोडोंचा चुना लावणारी गुजरातमधील कंपनी

निरव मोदी आणि मेहूल चोकसी यांच्या केसहुन सुद्धा मोठा असणारा हा फ्रॉड बँकिंग व्यवसायातील देशातला सगळ्यात मोठा फ्रॉड मानला जातोय.

Read more

हर्षद मेहता स्कॅमनंतर आलेला ‘द बिग बुल’ हा खरंच एक सुखद धक्का आहे का? वाचा!

प्रतीक गांधीने जो बेंचमार्क सेट केला आहे त्याचा उल्लेख न करता अभिषेकच्या  कामविषयी बोलावसं वाटतं तिथेच अभिषेकने अर्धी लढाई जिंकली आहे!

Read more

दाऊद, हर्षद मेहता अशा कित्येकांसोबत कनेक्शन असणारे हे ‘स्वामीजी’ होते तरी कोण?

शेअरमार्केटला आपल्या बाजूने फिरवणारे हर्षद मेहता ‘स्वामीजी’ कडून शेवटपर्यंत सल्ला घेत होते. या स्वामीजींवर हर्षद मेहताचा नितांत विश्वास होता.

Read more

शेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी

आयुष्य असो किंवा शेयर मार्केट कुठे स्वतःवर बंधनं घालायची, कुठे स्वतःच्या लालची वृत्तीला आळा घालायचा हे प्रत्येकाला समजायलाच हवं.

Read more

१० मोठ्ठे स्कॅम्स – ज्यामुळे भारताची प्रतिमा “भ्रष्ट देश” अशी झाली होती!

देशाला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. आज आपण देशातील १० अश्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकारणांबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांनी जगाला हादरवून सोडले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?