शिक्षकी पेशा, दुर्गापूजा आणि सिक्रेट डायरी : वाचा, प्रणबदांच्या १३ “अज्ञात” गोष्टी!

प्रणब मुखर्जी आपल्या कामाशी एकनिष्ठ होते. त्यांची कन्या शर्मिष्ठा सांगते, ते पदावर कार्यरत असताना दिवसाचे १८-१८ तास काम करायचे. सुट्टी घेणे त्यांना माहीतच नव्हतं.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?