नुसतं सायकलिंग करून उपयोग नाही, या ७ गोष्टी लक्षात ठेवल्यात तरंच वजन कमी होईल
नियमित सायकल रायडींग तुमचा फिटनेस एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. याशिवाय जीवनशैली ऍक्टिव्ह राहण्यात मदत होईल.
Read moreनियमित सायकल रायडींग तुमचा फिटनेस एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. याशिवाय जीवनशैली ऍक्टिव्ह राहण्यात मदत होईल.
Read moreवटवाघुळं मात्र संपूर्ण दिवस ही अशीच लटकून असतात. ही गोष्ट ते कशी साध्य करत असतील? तर ही त्यांच्याकडील एक कला म्हणायला हवी.
Read moreवयापरत्वे उद्भवणारं असंच एक दुखणं म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डरला पॅरिआर्थरायटिस किंवा अधेसीव्ह कॅप्सुलिटीज असंही म्हटलं जातं.
Read moreडेअरी उत्पादनांबरोबर अनेक थायरॉईड रुग्णांत सोया किंवा ग्लुटेन हे घटक पदार्थही घातक असतात, जे काही प्रोटीन पाऊडरमधे आढळतात.
Read moreपरंतु पुश-अप्स करताना बऱ्याचदा आपल्याकडून काही चुका घडतात ज्यामुळे पुश अप्स सारख्या संपूर्ण व्यायाम प्रकारावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
Read moreपोटाचा घेर कमी करणं हे तुमचे ध्येय असेल तर “झोप” हा सुद्धा एक महत्वपूर्ण घटक आहे. गरजेपेक्षा जास्त झोप तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब नेईल
Read moreतुम्हालाही यशाच्या शिखरावर जायचं असेल तर त्याची सुरुवात ही आजपासूनच करायला हवी. कोणत्याही गोष्टीचा झटपट रिझल्ट मिळत नाही.
Read moreहे वाचायला जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं अर्थातच नाही. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
Read moreकाहीजणांना जेवणात इंटरेस्ट नसतो तरी ती लोकं जाड असतात, तर काही जण आवडीने खातात तरी बारीक असतात.
Read moreश्वेता तिवारीचा, पुन्हा फिट अँड फाईन होण्याचा प्रवास छोटा नव्हता, पण ती यशस्वी झाली ते तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर
Read moreपहाट आणि सुर्योदय यांत इतकं काय खास आहे? इतक्या सकाळी उठुन करायचं काय? ह्यावर त्याने एक कोडवर्ड सांगितलाय…
Read moreआपण अशा अत्यंत प्रभावपूर्ण सवयी जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात. या सवयी आत्मसात करा
Read moreमित्रांनो लक्षात घ्या की वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नियमितपणे किमान एक तास कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याची आवश्यकता आहे.
Read moreव्यवस्थित घेतलेला आहार हा शरीरातील ऊर्जा टिकवून कामं करण्यासाठी उत्साह देतो. रोजच्या आहारामध्ये थोडासा केलेला बदल फायदायचा ठरतो
Read moreअनेकांच्या मते मासिक पाळी दरम्यान जिमला जाऊ नये किंवा व्यायाम करू नये. पण हा निव्वळ एक गैरसमज आहे. तज्ञांच्या मते याकाळात थोडा व्यायाम करावा
Read moreअगदी प्राचीन काळापासून सूर्याला देवता मानतात. सकाळी उठल्या उठल्या सूर्य देवाचे दर्शन घेऊन काम सुरु करणारे देखील अनेक लोक आहेत.
Read moreजपानी लोक साखर खाणं कटाक्षाने टाळतात. त्यांचा भर हा ताजी, स्वच्छ फळं खाण्यावर असतो त्यामुळे जेवणानंतर त्यांच्याकडे फळं हमखास खाल्ली जातात .
Read moreखाण्याच्या वेळा, झोपेच्या वेळा यांचं गणित बिघडले आहे. तसेच कामाच्या ठिकाणचा मानसिक ताण आणि कमी शारीरिक हालचाल ही महत्त्वाची कारणे आहेत.
Read moreसगळे प्रयत्न फक्त सुख मिळवण्यासाठी असतात. “सुखी माणसाचा सदरा” मिळवण्यासाठी माणूस जगभर फिरतो, जंग जंग पछाडतो. या दहा सवयी तुम्हालाही सुखी होण्यासाठी मदत करतील.
Read moreवेदनांची तीव्रता कमी असताना वेळीच लक्ष देऊन त्याचे मूळ कारण समजून घेतले आणि त्यावर योग्य त्या पद्धतीने उपचार घेतले तर पुढची जोखीम टळू शकते.
Read moreअभ्यासातून असे दिसले आहे कि च्युइंगम खाण्याने तुमची सतर्कता वाढवू शकते, तुम्हाला जलद प्रतिक्रिया देण्यास मदत करू शकते
Read moreमात्र या लॉकडाऊनच्या काळात जिम बंद असल्याने घरच्याघरी आणि संपूर्ण परिवाराला अगदी सहज जमतील असे साधे आणि सोपे व्यायाम प्रकार.
Read moreतुम्हीसुद्धा शक्य तेवढे वाहनांवरून जाणे टाळा आणि त्याऐवजी चालत जा जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Read moreएका गोळीने काय फरक पडतो असं म्हणत, बिनबोभाट अनेक प्रकारची औषधं सहज घेतली जातात, बरं वाटलं तर उत्तमच, नाही वाटलं तर जायचं पुन्हा डॉक्टरकडे.
Read moreयशस्वी आणि श्रीमंत लोकांच्या यशा मागचं नेमकं रहस्य काय असतं? इतरांपेक्षा ते कोणत्या वेगळ्या गोष्टी करतात किंवा कोणत्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात हे माहित आहे का तुम्हाला?
Read moreपुन्हा घरात बसून राहावं लागणार आहे म्हणून घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण या गोष्टी केल्यात, तर संकटावर मात करणं सोपं जाईल हे नक्की!
Read moreसरकारने लॉकडाऊनच्या निर्णयात शिथिलता आणली आहे, तरीही मित्रांसोबत हँगआऊट करण्याची ही वेळ नाही. आपली काळजी घेतली पाहिजे
Read moreशांत झोप लागावी असं वाटतच असेल. यासाठी सुद्धा एक साधा पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे झोपण्यापूर्वी करता येईल अशा हलक्या व्यायामाचा!
Read moreआपल्यापैकी अनेक मंडळी दिवसभर पाठदुखीने, मानदुखीने त्रस्त असतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे रात्री व्यवस्थित झोप न होणं.
Read moreआजीला व्यायामाबद्दल माहित नसणं हे साहजिकच होतं, आजीला हे सगळेच प्रकार अपरिचित होते, पण आजीने जिद्द काही सोडली नाही.
Read moreप्रत्येकाने आपल्या शरीराचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. त्यावरच ठरते की तुम्ही किती वजन उचलून व्यायाम करायचा आहे. तुमच्या आवश्यकतेनुसारच वजन घेऊन लिफ्ट्स करायच्या असतात.
Read moreहृदयाची ठराविक काळानंतर डाॅक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. ईसीजी वगैरेंची तपासणी आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करते.
Read moreपाण्यात पोहताना जर क्रॅम्प आले तर ते जीवावरही बेतू शकते. क्रॅम्प येतात तेव्हा सगळेच स्नायू ओढले जातात. काय करावं हे त्यावेळेस सुचत नाही.
Read moreवर्षानुवर्ष जो बदल घडला नाही तो केवळ तीस दिवसात कसा घडेल? असा प्रश्न पडू शकतो, पण पुढचं आयुष्य घडवण्यासाठी असे तीस दिवस आपल्या आयुष्यात आले तर किंवा आपणच ते आणले तर??
Read moreजागच्या जागी धावणे, जागच्या जागी चालणे हे व्यायामातल्या वार्म-अपचे प्रकार देखील तुम्ही करु शकता.
Read moreज्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत त्याच गोष्टी जर आपल्या डाएट प्लॅन मधून काढून टाकल्या तर या अशा फिट राहण्याला काही अर्थ नसतो.
Read moreगुलाबी थंडीचे दिवस हे शारीरिक आरोग्यासाठी देखील खूपच पोषक असतात. थंडीच्या दिवसात व्यायाम केलाच पाहिजे पण हा व्यायाम करताना थोडी काळजी घेणं देखील आवश्यक आहे.
Read moreकाही दिवस व्यायाम केला की आपण अजून काय करू शकू याची प्रत्येकालाच उत्सुकता असते, अजून किती जास्त वजन आपण उचलू शकतो हे तपासण्याचा प्रयत्न केला जातो.
Read more