Economic Crisis
संपूर्ण देश ज्या गंभीर समस्येतून होरपळून निघतोय त्याविषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात!
सध्या तर अशी परिस्थिती आहे की, गरीब मनुष्य हा पळतोय भाकरी मिळवण्यासाठी आणि श्रीमंत मनुष्य हा ट्रेडमिल वर पळतोय भाकरी पचवण्यासाठी.
Read moreकोरोना संकटात जागतिक अर्थव्यवस्थेची धुरा ह्या दोन ‘कर्तृत्वान’ महिलांच्या हातात!
जागतिक स्तरावर आलेल्या या आपत्कालीन स्थिती मध्ये या महिला अर्थतज्ज्ञ योग्य प्रकारे नय्या पार लावतील अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच हरकत नसावी.
Read moreकोरोना: भारतीयांनी चीन व भारत, दोन्ही देशांबाबत “ह्या” मोठ्या प्रश्नांवर उत्तरं शोधणं आवश्यक आहे!
या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जागतिक व्यवहार, सामाजिक देवाणघेवाण, सांस्कृतिक व्यवहार, इतर अनेक अनेक बाबी एक ‘रिस्टार्ट’ बटण दाबल्यासारख्या बदलल्या आहेत.
Read more‘डॉलरचं’ वर्चस्व कमी व्हावं म्हणून चीनची ही नवी ‘खेळी’ बदलू शकेल जगाची आर्थिक गणितं
झॅकॉनच्या नवीन भागात डिजिटल युआनची चाचणी घेण्यासाठी मॅकडोनाल्ड्स, स्टारबक्स आणि सबवेसह १९ किरकोळ विक्रेत्यांना आमंत्रित केले गेले आहे.
Read moreसमाजवादाच्या हट्टापायी लॅटिन अमेरिकेतील सर्वात श्रीमंत देश भिकेला लागला! वाचा
समाजवाद हा बेसिक अर्थशास्त्रातील नियमांच्या विरोधात असल्याने त्याचा प्रयोग कुठेही केला गेला तरी तो असाच फेल जाणार, असे दिसते.
Read more