व्यायाम-कठीण डाएट नाही, या प्रयोगाने कुणाल विजयकार यांनी घटवलं २० किलो वजन
हे वाचायला जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं अर्थातच नाही. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
Read moreहे वाचायला जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं अर्थातच नाही. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
Read moreकाहीजणांना जेवणात इंटरेस्ट नसतो तरी ती लोकं जाड असतात, तर काही जण आवडीने खातात तरी बारीक असतात.
Read moreआपल्यातले बहुतेकजण महत्त्व देतात आणि शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानकारकच ठरतील अशी अघोरी डाएट्स सुरू करतात.
Read moreसेलिब्रिटी आहार तज्ञ ऋजुता दिवेकर यांनी बसून काम केल्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी अवघ्या १०-१५ मिनिटांचे सोपे व्यायाम सांगितले आहेत.
Read moreसर्वानांच आपलं वजन कमी असावं असं वाटतं असतं. नट नट्यांसारखं आपणही चित्रपटांतील दिसावे, म्हणजे करीना सारखं झिरो फिगर किंवा सलमान सारखी बॉडी हवी असते.
Read moreश्वेता तिवारीचा, पुन्हा फिट अँड फाईन होण्याचा प्रवास छोटा नव्हता, पण ती यशस्वी झाली ते तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर
Read moreआज कॅन्सर सारख्या भयंकर आजाराने जगभरात अनेक लोक आपला जीव गमावतात. कॅन्सर हा रोग टाळण्यासाठी आपणच काळजी घेतली पाहिजे
Read moreआपण अशा अत्यंत प्रभावपूर्ण सवयी जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात. या सवयी आत्मसात करा
Read moreव्यवस्थित घेतलेला आहार हा शरीरातील ऊर्जा टिकवून कामं करण्यासाठी उत्साह देतो. रोजच्या आहारामध्ये थोडासा केलेला बदल फायदायचा ठरतो
Read moreशरीरासंबंधीत आजार हे आपल्या डेली लाइफस्टाइल वर अवलंबून आहे. जर त्याच्यात आपण बदल केला तर अल्सर सारख्या आजारांवर कायमचा फुल्ल स्टॉप लागू शकेल.
Read moreपीसीओडी म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डीसऑर्डर. हा आजार आता बऱ्याच स्त्रियांमध्ये दिसत आहे. यामध्ये स्त्रियांचे मूड स्विंग होतात.
Read more१२ आठवड्यांच्या शेवटी निष्कर्ष हा निघाला, की हयुगोचे वजन आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी झाली. ह्यूगो १८५ पौंडवरून १८१ वर गेला.
Read moreआपल्या आहाराची काळजी घेतल्याने आपण आतून आणि बाहेरून तरूण राहू शकता! सुरकुत्या टाळण्यासाठी कोणता आहार टाळणे योग्य आहे ते पाहूया.
Read moreआपल्या यंत्रणेत काही बिघड झाला असेल तर शरीर आपल्याला संकेत देतं. आपण धावपळीत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.
Read moreखाण्याच्या वेळा, झोपेच्या वेळा यांचं गणित बिघडले आहे. तसेच कामाच्या ठिकाणचा मानसिक ताण आणि कमी शारीरिक हालचाल ही महत्त्वाची कारणे आहेत.
Read moreडाएट म्हटलं की चीजला जवळपास बाहेरचाच दरवाजा दाखवला जातो. पण चीजमध्ये कॅल्शिअमस, फॅट्स, प्रथिनं, व्हिटॅमिन ए, बी १२ आणि मिनरल्स असतात.
Read moreया सगळ्या गोष्टी आपल्या आहारात ठेवल्या आणि भरपूर व्यायाम केला, झोपेचे वेळापत्रक नीट पाळलं तर शक्यतो कुठलाही आजार होणार नाही
Read moreडाएट हे कधीच जबरदस्तीने लादलेलं नसून आपली जगण्याची पद्धत बनायला हवी. तुम्ही सुद्धा ब्लु डायट फॉलो केलं तर नक्कीच फायदा होईल
Read moreआपलं सौंदर्य खुलवण्यासाठी हजारो रुपये खर्च करताना शरीराचं अंतर्गत पोषण करण्याकडे आपलं दुर्लक्ष होतंच हे मान्य करायला हवं.
Read moreएका गोळीने काय फरक पडतो असं म्हणत, बिनबोभाट अनेक प्रकारची औषधं सहज घेतली जातात, बरं वाटलं तर उत्तमच, नाही वाटलं तर जायचं पुन्हा डॉक्टरकडे.
Read moreआजकाल अकाली प्रौढत्व किंवा वृद्धत्व दिसत आहे. याचं कारण म्हणजे म्हणजे मद्यपान, वेळी-अवेळी खाणं, चटकदार-मसालेदार पदार्थ खाणं.
Read moreपावसाळ्यात बऱ्याचदा तहान कमी लागते, त्यामुळे शरीराला आवश्यक तितके पाणी प्यायले जात नाही. म्हणून मोबाईल मध्ये आलार्म लावून पाणी प्यायले पाहिजे.
Read moreसुट्टीच्या दिवसात वारंवार खायला काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत असतो. मग या छोट्या दिसणाऱ्या गोष्टी आपण लगेच बनवू शकतो
Read moreथोडक्यात व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, खाण्याच्या वेळा सांभाळणं आणि सावध राहून मनःस्वास्थ्य टिकवणं हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.
Read moreकोणत्याही पदार्थांची तुमच्या शरीराला सवय असल्यास त्या अचानक बंद केल्याने त्याचा उलटा परिणामही आपल्याला भोगायला लागू शकतो.
Read moreहृदयाची ठराविक काळानंतर डाॅक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. ईसीजी वगैरेंची तपासणी आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करते.
Read more१०-१५ वर्षांपूर्वी शाळेतील एखादीच मुलगी -मुलगा जाडजूड असायचा…बाकी सगळे किडकिडीतच असायचे.आता मात्र बरोबर या उलट चित्र आहे. असे का होत आहे?
Read moreजर तुम्ही कॅण्डी आणि साखरेने बनलेले फ्रोजन योगर्टचे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चुकीचे आहे.
Read moreआहार घटकांबाबत बरेच संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांनी असा निर्वाळा दिला आहे की आपल्या आहारात “व्हिटॅमिन सी” युक्त पदार्थांचे सेवन केले तर आपली प्रतिकार शक्ती वाढते.
Read moreआपलं वजन नियंत्रणात ठेवणे शरीरासाठी खरंच गरजेचं आहे. पण त्यासाठी हे असे उपाय फायद्याचे नाही, घातकच आहेत. त्यामुळे असे उपाय करण्यापेक्षा नियमित व्यायाम करा.
Read moreज्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत त्याच गोष्टी जर आपल्या डाएट प्लॅन मधून काढून टाकल्या तर या अशा फिट राहण्याला काही अर्थ नसतो.
Read moreऋतूनुसार उन्हाळा, हिवाळा, पावसाळा न्याहारीत बदल करायचा असतो ऋतुमानानुसार आपल्या शरीरात सुद्धा एंक बदल होत असतात.
Read moreपपई हे अगदीच सहज मिळणारे फळ आहे. आपण ते आवडीने खातो देखील आज आपण पपईचे शरीराला होणारे फायदे बघणार आहोत. कुठलेही inflamation कमी करण्यास मदत करते.
Read moreतसेच पोटॅशिअम शरीरातील द्रवपातळी (fluid level) नियमीत करून पोषणद्रव्ये व मल यांच्या पेशीतील देवाण घेवाणीस मदत करते.
Read morePhenotol हा डाळींबातील घटक निसर्गोपचार पद्धतीत स्मृतीवर्धक मानला जातो. त्यामुळे Alzheimer (स्मृतिभ्रंश ) मध्ये ऊपयुक्त ठरते.
Read moreफळांतील जीवनसत्वे लहान मुलांच्या शारीरीक व बौद्धिक विकासात मदत करतात. त्यामुळे लहान मुलांच्या आहारात फळांचा आवर्जुन समावेश करावा.
Read moreआयुर्वेदानुसार मात्र साखर ही हितकर सांगितली आहे. साखर ही स्फुर्ती दायक, भुक भागवणारी, तहान भागवणारी वर्णीली आहे.
Read more