लग्न केलं पण घाई केली, निर्णय चुकला? लग्नानंतर येणाऱ्या डिप्रेशनचा जटिल प्रश्न!
आपल्या महत्वकांक्षाना बांध बांधून आमच्या स्वप्नांना मुक्त करायला! आजपर्यंत फक्त दान दिसायचं आता मात्र ते देणाऱ्याचे हात पहायचे आहेत!
Read moreआपल्या महत्वकांक्षाना बांध बांधून आमच्या स्वप्नांना मुक्त करायला! आजपर्यंत फक्त दान दिसायचं आता मात्र ते देणाऱ्याचे हात पहायचे आहेत!
Read moreअनेकदा झोपेमध्ये बोलल्याने आपण आपल्या मनातील सुप्त विचार नकळतपणे उघड करतो. अनेकदा यामुळे गैरसमज निर्माण होण्याची भिती असते.
Read more‘शार्क टॅंक’च्या एपिसोडमधून इतक्यातच त्यांच्या या अभिनव निर्मितीविषयी दाखवलं गेलं आणि त्यासाठी त्यांना ५० लाखाची घसघशीत रक्कम दिली गेली.
Read moreभारतात १०.६ टक्के वयस्कर मंडळी कुठल्या ना कुठल्या मनोवैज्ञानिक विकारांमधून जात असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते.
Read moreएखादी घटना मनासारखी नाही झाली तर त्यामुळे होणाऱ्या अतिविचारामुळे क्षुल्लक बाबींवर रिऍक्ट होणं आता रोजचं झालं आहे.
Read moreजर या आजाराकडे लक्ष दिले नाही तर, अन्य काही मानसिक तसेच शारीरिक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा आजारा बाबतीत सजग राहणे गरजेचे आहे.
Read moreया आजाराकडे दुर्लक्ष केल्यास पुढे तो गंभीर स्वरूप धारण करतो आणि व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकते.
Read moreआजारांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती खूप महत्वाची. कोरोना काळात लोकांना एक वाक्य खूप ऐकायला मिळते ते म्हणजे ‘Be Positive’
Read moreतिने आत्महत्या केली; यापेक्षा हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला हे ऐकायला आणि पचवायला अधिक सोपे आहे, असं तिचं मत होतं.
Read moreआपल्या आजूबाजूला गर्दीतल्या एकाकीपणाचा अनुभव घेणारी काही माणसं असतील तर त्यांना आधार द्या. त्यांच्या व समाजाच्या निरोगी भविष्यासाठी!
Read moreअशा व्यक्तींना कोणाच्या तरी मदतीची गरज असते. कुणी तरी त्यांचं दुःख, त्यांची व्यथा, त्यांचे भावविश्व जाणून घ्यावे एवढीच त्यांची अपेक्षा असते.
Read moreनिसर्गतःच माणसाची घडण अन्य प्राण्यांपेक्षा वेगळी झाली. विचार करण्याच्या देणगीमुळे माणसात कुटुंब आणि त्यानंतर समाज या संकल्पनांचा विकास झाला.
Read moreगर्भवती महिला आणि तिचा पती हे कुठल्या तणावाखाली तर नाही आणि जर ते असतील तर त्यांना ह्यातून बाहेर निघण्याचा मार्ग डॉक्टर दाखवू शकतात.
Read moreआपल्याकडं सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणणाऱ्या सावित्रीची कथा मोठ्या कौतुकाने, श्रद्धेनं सांगितली जाते. कथा ऐकयाला हवी
Read moreशरीरातील जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या व्याधीवर अतिशय उपयुक्त असणारी तुळस म्हणजे एक प्रकारचे जबरदस्त वरदान आहे.
Read moreइतर व्यसनांप्रमाणेच या व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्तीदेखील, वास्तव जगाचे भान हरपून बसते. सतत गेम खेळण्याचे, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम दिसून येतात.
Read moreसंवादाचा अभाव हाच ज्वलंत प्रश्न आज समाजासमोर आ वासून उभा आहे. त्यामुळेच अशी विदारक चित्रे आणि कटू प्रसंग निर्माण होत आहेत.
Read moreअनेकदा आपण बाह्य दबाव आणि इतर लोकांच्या अपेक्षांवरून आपल्या आयुष्याची दिशा ठरवितो, आणि इतरांना काय हवय याचा विचार जास्त करतो.
Read moreप्रश्न हाच पडतो, की या लोकांना आत्महत्या का करावीशी वाटली असेल? कारण बाहेरून बघणार्यांना असं वाटतं की यांच्याकडे तर पैसा, प्रसिद्धी सर्वकाही आहे तरीदेखील यांना काय दुःख असेल?
Read moreतुम्ही प्रत्येक गोष्टीत जर सकारात्मक बघत राहिलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडतो. आसपास चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते.
Read moreमाणूस म्हणून माणसाला ज्या जाणिवा असतात.. भावना असतात त्या प्रत्येक जाणिवेचा, भावनेचा एक रंग असतो. आणि या प्रत्येक रंगाने आयुष्याचं चित्र रंगवायचं असतं.
Read moreहल्ली जवळ जवळ प्रत्येक टीनेजर च्या हातात स्मार्ट फोन्स असतात. ते सोशल मिडिया वरील activity बद्दल अत्यंत सिरीयसली विचार करतात.
Read moreपरिस्थितीचा आढावा न घेणारा दृष्टीकोन आपल्याला प्रतिगामी बनवतो, तर समोरच्याला तुच्छ लेखणारा दृष्टीकोन नकारात्मकता वाढवतो.
Read more