बिग बॉसच्या सदस्यांचे हे १० अतरंगी फोटो बघून पोट धरून हसाल
बाहेरच्या जगात स्त्री हक्कांसाठी घसाफोड करणा-या तृप्तीताई घरातही ताईगिरी करणार असा अंदाज होता, मात्र इतर सदस्यांपुढे त्या गप्प झाल्या.
Read moreबाहेरच्या जगात स्त्री हक्कांसाठी घसाफोड करणा-या तृप्तीताई घरातही ताईगिरी करणार असा अंदाज होता, मात्र इतर सदस्यांपुढे त्या गप्प झाल्या.
Read moreहा घरातील सर्वात महागडा सदस्य असून याच्या इतकं मानधन घरातील इतर कोणत्याही ज्येष्ठ, अनुभवी कलाकारांनाही मिळत नाहीये.
Read more५००० किर्तनं करणा-या शिवलिलाने आपल्या किर्तनात आजपर्यंत जे जे मुद्दे मांडले त्यापैकी बहुतांश मुद्द्यांना बिग बॉसच्या घरात येताच हरताळ फासला.
Read moreलोकांना सर्व रंग एकसारखे दिसत नाहीत. कदाचित जो तुमच्यासाठी निळा आहे तो लोकांसाठी हिरवा असेल. आहे का नाही गंमत?
Read more