चहा प्रेमींचा नाद नाय करायचा! “कॉफीवाल्या” स्टारबक्सला देशी चहा प्रेमींनी शिकवलाय धडा!

जगभरात या ब्रॅण्डची अनेक स्टोर्स आहेत. अगदी अमेरिकेपासून ते यूरोपपर्यंत सगळीकडेच लोकांच्या पसंतीस हा ब्रँड उतरला आहे.

Read more

हळदीपासून चहा- कॉफीपर्यंतचे डाग या एकाच गोष्टीने होतील काही मिनिटांत साफ

कपड्यांवर पडलेले भाजीचे डाग हे तेलट हळदीचे, मसाल्याचे असतात आणि ते अधिक त्रासदायक असतात कारण त्यात तेलकटपणाही असतो.

Read more

प्राण्यांच्या विष्ठेपासून बनवलेल्या, अतिश्रीमंत लोकांच्या “आवडत्या” महागड्या कॉफी

प्राण्यांच्या विष्ठेमधील पदार्थांपासून जागातील या सर्वात महागड्या कॉफी बनवल्या जातात. अनेकांना ही गोष्ट माहिती देखील नसते

Read more

चविष्ट तरीही पौष्टिक: वजन घटवण्यासाठी हे ५ भारी ड्रिंक्स ट्राय कराच

शरीराला दिवसभर ऊर्जा देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे वरील दिलेल्या गोष्टींचा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी विचार करू शकता.

Read more

नवरा गेल्यानंतर डबघाईतल्या “सीसीडी”ला नव्या मालकिणीने कर्जातून बाहेर काढलं!

लॉकडाऊनच्या काळात सुद्धा त्यांनी कित्येक आवश्यक आर्थिक निर्णय कमी वेळात घेऊन कंपनीचा ‘कॅश फ्लो’ सुरू ठेवला आणि कंपनीवरील आर्थिक भार कमी केला.

Read more

मित्रा, नव्या वर्षात या ७ रोमँटिक गोष्टी केल्या, तर तिचं मन जिंकलस म्हणून समज…

तुम्ही जर स्वतःहून तिने न सांगता तिच्यासाठी काही बनवलंत तर तिच्या मनात तुम्ही काही एक्स्ट्रा पॉईंट्स मिळवलेतच म्हणून समजा.

Read more

कॅफीन शिवाय सुस्तीवर मात करणाऱ्या या ९ गोष्टी नक्की ट्राय करा

अभ्यासातून असे दिसले आहे कि च्युइंगम खाण्याने तुमची सतर्कता वाढवू शकते, तुम्हाला जलद प्रतिक्रिया देण्यास मदत करू शकते

Read more

नकोश्या कडवट डाएटपेक्षा हे पदार्थ म्हणजे वाढलेलं वजन आणि चरबी कमी करण्याचा पौष्टिक मार्ग!!

आपल्या दैनंदिन आहारात अशा पदार्थांचा वापर केल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होऊ शकते आणि पर्यायाने आपले वजनही घटवता येऊ शकते.

Read more

केमिकलयुक्त क्रीम नव्हे, हाताचं “टॅनिंग” काढण्यासाठी हे घरगुती उपाय आहेत १००% उपयोगी!!

संत्री येतात त्या वेळेस त्यांची साल टाकून न देता, नीट धुवून घ्या. कडक उन्हात नीट वाळवून घ्या. ह्या सालींची पावडर कोरड्या बरणीत नीट भरून ठेवा.

Read more

मातीशी नाळ जपण्यासाठी, हातातली नोकरी सोडून ही महिला उद्योजक बनलीये अनेकांची माऊली…!

व्यवसाय करताना चढ उतार येतात आणि ते आपल्याला जास्त स्ट्राँग बनवतात. फक्त आव्हान स्वीकारून काम करायची तयारी हवी. दासूंनी हे सारं अवघ्या ३८ व्या वर्षी मिळवलं आहे.

Read more

झोपण्यापूर्वी नकळत केलेलं “हे” एक काम तुमची झोप उडवू शकतं…!

थोडक्यात, मसालेदार, तेलकट पदार्थ, दारु, सोडा, हे पदार्थ रात्रीच्या जेवणात टाळावेतच. ज्यामुळे झोप पुरेशी होते व कार्यक्षमता टिकून राहते.

Read more

लॉकडाऊन काळात व्हायरल झालेली ‘डॅल्गोना कॉफी’ नेमकी आली कुठून??

डल्गोना कॉफी करायला सोपी आहे. मोजून ४ पदार्थ आवश्यक आहेत आणि चवीला तर उत्तमच असते त्याशिवाय नेत्रसुखद देखील, एकदातरी करून पहावीच!

Read more

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे ठरू शकते हानिकारक – एकदा ‘हे’ वाचाच! 

त्यापेक्षा एक पेला ताजा रस किंवा त्याहूनही चांगले, फळांचा वाडगा घ्या किंवा आपल्या सिस्टमला किक-स्टार्ट करण्यासाठी थोडे कोमट पाणी प्या.

Read more

रोज ठरलेल्या वेळी चहा-कॉफीची तलफ का येते? जाणून घ्या

कॅफेन हा पदार्थ हा नैसर्गिकदृष्ट्या उत्तेजक असतो. लोक या प्रकियेचा चहा, कॉफी, सोडा किंवा ऊर्जा देणारी पेय यामधून दैनंदिन लाभ घेतात.

Read more

कॉफीचे “हे” फायदे कदाचित तुम्हाला माहितही नसतील…!!!

कॉफी प्यायल्याने रिफ्रेश फील होत, पण हीच कॉफी तुमच्या चेहऱ्याला देखील फ्रेश ठेवू शकते. कॉफी ही चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे.

Read more

कॉफी घेतल्यावर आपली झोप गायब होण्यामागे “ही” कारणं आहेत

जास्तीच कॅफिन जसजस येत जाईल तश्या तश्या स्वरूपाच्या काही रासायनिक तडजोडी मेंदूमध्ये ही व्हायला सुरुवात होते. परिणामी तुमची कॉफीची तल्लफ वाढत जाते.

Read more

मक्काच्या गव्हर्नरची “बंदी” ते अनेकांच्या घटस्फोटास कारण : कॉफीचा अद्वितीय इतिहास

काही दिवसांतच कॉफी येमेनमध्ये प्रसिद्ध झाली. काम करायला मिळणारी ऊर्जा यामुळे कॉफी सर्वदूर पसरली आणि प्रसिद्ध झाली.

Read more

या भारतीय प्राध्यापकाने कोंबडीच्या पंखापासून केली इंधनाची निर्मिती !

अशाप्रकारे प्रोफेसर मनो मिश्रा यांनी बनवलेल्या बायोडिझेलच्या माध्यमाने भारतामध्ये असलेल्या उर्जेच्या समस्या दूर करता येऊ शकतील.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?