छ. शिवाजी महाराजांच्या या ६ लेकींचा अज्ञात इतिहास तुम्हाला माहित असायलाच हवा!
राणूबाई स्वतः तलवारबाजी मध्ये तरबेज होत्या. त्या स्वतः शंभूराजांना आऊसाहेबांच्या देखरेखीखाली तलवारबाजी शिकवत असत.
Read moreराणूबाई स्वतः तलवारबाजी मध्ये तरबेज होत्या. त्या स्वतः शंभूराजांना आऊसाहेबांच्या देखरेखीखाली तलवारबाजी शिकवत असत.
Read moreतोरणा हा गड फार मोठा आहे आणि महाकाय आहे, त्यामुळे रात्रीच्या काळोखात कोणाला काही भास झाले असतील किंवा कोणाला खरंच तसे अनुभव आले असतील!
Read moreचंद्र, सुर्य असेपर्यंत पारगड अभेद्य रहावा ही महाराजांची इच्छा पाळणारे रायबा यांचा इतिहास पारगडावर आजही सुवर्णाक्षरांनी लिहाला आहे.
Read moreजेधे यांनी आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने असलेली ‘मानाची तलवार’ ही महाराजांच्या एका शब्दावर बांदल यांना देऊन एक आदर्श प्रस्थापित केला होता.
Read moreनवसाला पावणाऱ्या मुंबादेवीचा हा इतिहास वाचल्यावर तिची या शहरावर अशीच कृपा राहो अशी प्रार्थना आपण सगळे नक्कीच करू शकतो.
Read more१७ डिसेंबर १७४९ रोजी शाहू महाराजांचं निधन झालं. शाहू महाराजांना पुत्र नसल्याने सत्तेचा वारसदार कोण ? हा प्रश्न तेव्हा सर्वांसमोर होता.
Read moreदुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले. रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली.
Read moreशिवराय व शंभूराजांनी सादर केलेल्या नजर निसारचा स्वीकार करून बादशाहाने त्या तेजसंपन्न पिता पुत्राला न्याहाळले..
Read moreएकीकडे बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका तर दुसरीकडे आपल्याच पक्षातील आमदारांची मागणी कोंडीत अडकलेले उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतील?
Read moreहा किल्ला कित्येक वार झेलूनही अभिमानाने मान उंचावून उभा होता. महान पराक्रमाबद्दल महाराजांनी किल्लेदारांचा जंगी सत्कार केला.
Read moreतुम्हीही हा प्रसंग अनेकदा पुस्तकात वाचला असेल, तर आज दिलेल्या चित्रातील प्रसंग नेमका कोणता आहे आणि हा प्रसंग कुठे घडला हे ओळखा.
Read moreकोणताही कार्यक्रम असो, बाळासाहेब आणि बाबासाहेब यांची भेट झाली की चर्चेला उधाण यायचं, हास्यविनोद व्हायचे, शिवचरित्राचा खजिना उलगडला जायचा.
Read moreएकंदरीत काय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वीरमाता जिजाऊ यांच्यावरील आक्षेपार्ह विधानांवरून त्यांची अनेकदा हल्ले केले आहेत.
Read moreमहाराष्ट्र भूषण, पद्मभूषण यासारखे मनाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत, त्यांच्या जाण्याने खरोखरच एक पोकळी निर्माण झाली आहे
Read moreउमाबाईंच्या शौर्यावर खूश होत छत्रपती शाहू यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले.
Read moreएक मराठा वीर पुरुष ज्यांनी १७०० च्या दशकात युरोपियन शक्तींचा प्रतिकार केला आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सार्वभौमत्वाचे अधिकार यावर जोर दिला.
Read moreब्रिटिशही ज्यांच्यासमोर थरथरत असं सागरी दहशतीचं नाव होतं कान्होजी. आयुष्यात त्यांनी कधीही पराभवाला तोंड दिलेलं नाही. ते अजेय होते.
Read moreनानासाहेब पेशवे यांनी कात्रज येथे आंबिल ओढा हे धरण बांधलं आणि पुण्यातील पेठांना एका भुयारी मार्गाने पाणी मिळेल याची सोय करून दिली होती.
Read moreलोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा आग्रह धरताना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर करण्याचा कोणताही उद्देश नाही.
Read moreस्वराज्याच्या या मर्द मराठ्या सरसेनापतीस मानाचा मुजरा! हंबीरराव मोहिते हे नाव आपल्याला शाळेच्या इतिहासामध्ये क्वचितच आढळते.
Read moreभारतभरातून विद्यार्थी तिथे वेदाध्ययन करण्यासाठी येतात. मंदिराच्या वतीने गरीब रुग्णांसाठी एक आयुर्वेदिक चिकीत्सालय देखील चालवण्यात येते..
Read moreत्यांची आपापसात तुलना करणं हे एका अर्थाने त्यांचा ,त्यांच्या कामगिरीचा त्यांनी दिलेल्या बलिदानाचा अवमानच आहे!
Read moreदुसरा दिवस उजाडला. मुघली सैन्य चवताळून आत घुसतच राहिलं. परिस्थिती गंभीर झाली. प्रसंग बाका होता. फिरंगोजींनी काळाची गरज ओळखली.
Read moreमराठ्यांच्या नंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. मुघलांनंतर कर्नाटकी नवाब यांचं शासन आल्यानंतर हा किल्ला त्यांच्याकडे गेला.
Read moreजंजिरा इतका हा किल्ला क्षेत्रफळाने मोठा नसला तरी हा किल्ला सुद्धा प्रेक्षणीय आहे. येणाऱ्या काळात हा किल्ला देखील सर्वांसाठी खुला होईल!
Read moreपद्मावत सिनेमाच्या वादाच्या दरम्यान वरून ग्रोव्हर ने एक स्टँड अप शो केलेला त्याचा व्हीडियो आजही यूट्यूब वर तुम्हाला पाहायला मिळेल.
Read moreजेव्हा धर्मसत्ता ही राजसत्तेच्या समान मानली जायची किंवा राजसत्तेपेक्षादेखील तिला समाजात जास्त वजन होतं अशा काळात एखाद्या पुजाऱ्याला खडसावनं म्हणजे फार धैर्याचं काम म्हणावं लागेल.
Read moreथोडे मोठे झाल्यावर जिजाऊंनी त्यांना राजनीती शिकवली आणि ‘स्व’राज्य काय असतं याचे धडे देण्यास सुरुवात केली.
Read moreछत्रपती शिवाजी महाराज…आपल्या मराठी बांधवांसाठी, आपलं “बंधुत्व” प्रस्थापित करण्यासाठी हे नावंच पुरेसं आहे.
Read more