माझे “माळी”, “इंगळे”, “कुलकर्णी”, “पवार”, “कांबळे” – हे मित्र आणि जातीयवाद
आपल्या समोरची जातीय व्यक्ती कुठल्या प्रकारची आहे हे ओळखता यायला हवं. पहिल्या प्रकारातील व्यक्तीच्या तोंडी सामान्य माणसाने लागू नये.
Read moreआपल्या समोरची जातीय व्यक्ती कुठल्या प्रकारची आहे हे ओळखता यायला हवं. पहिल्या प्रकारातील व्यक्तीच्या तोंडी सामान्य माणसाने लागू नये.
Read moreआजही किती खोलवर जातीवाद मूळ धरून आहे याचा प्रत्यय या घटनेतून येतो. द्वेष माणसाला कशाप्रकारे पाशवी वर्तन करायला भाग पाडू शकतो हेच यातून दिसलं.
Read moreकुणाला कधी राजकीय सिंहासनावरून खाली उतरवायचे याची समाज भारताती जनतेला आहे याची अशा राजकीय नेत्यांनी जाण असू द्यावी.
Read moreमराठा समाजाला आरक्षण जाहिर झाल्यापासून महाराष्ट्रात एक फॅड आलेले आहे. कोणीही उठतो व मराठा समाजाबद्दल काहीही बरळतो..
Read moreसामाजिक प्रबोधन चळवळी द्वेषआधारित बनण्यापासून रोखणे हे सुद्धा एक फार मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. ‘ते’ नालायकच आहेत, ही मानसिकता बदलण्यासाठी संतुलित साहित्य निर्माण करणे आणि दैनंदिन व्यवहारात त्याचे आचरण या दोन्हीही गोष्टी व्हायला हव्यात.
Read moreया प्रकरणाच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या पोस्टचा खच आणि त्यातून उठणारे मुद्दे पाहता, माध्यमांकडून मिळणाऱ्या माहितीवरून आपले मत बनविणे किती सोपी गोष्ट आहे हेही पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
Read moreखोले ह्यांचं सोवळं स्वच्छता, शुचिर्भूतता ह्यांच्यामुळे भंगलं नाहीये. जातीमुळे भांगलं आहे. खोलेंची तक्रार ती आहे!
Read more