“तुम्ही वर येऊ नका मी यांना बघून घेतो” म्हणत देशासाठी प्राण पणाला लावणारा ‘मेजर’!
लिहितांना अंगावर काटा येणाऱ्या या प्रसंगात ज्याप्रकारे संदीप उन्नीकृष्णन् यांनी जे धाडस केलं त्याचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.
Read moreलिहितांना अंगावर काटा येणाऱ्या या प्रसंगात ज्याप्रकारे संदीप उन्नीकृष्णन् यांनी जे धाडस केलं त्याचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.
Read moreगँगस्टरकडून झालेलं अपहरण नुसत्या खंडणीवर निभावलं. ताजमधील ते जेवण विस्मरणात जावं अशीच गौतम अदानी यांची इच्छा असेल, हे मात्र नक्की…!
Read moreआपल्या वायुसेनेने २६/११ च्या हल्ल्यानंतर तात्काळ दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव त्यावेळच्या सरकारपुढे ठेवला होता, पण त्याला मंजूरी मिळाली नाही.
Read moreया हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या शूर वीरांची आणि या हल्ल्यात हकनाक बळी पडलेल्या सर्व निष्पाप जीवांची आठवण झाली तरी प्रत्येक भारतीय हळहळतो!
Read moreह्या समाजात अशीही माणसं आहेत जे समाजप्रिय नसतात, समाजकंटक म्हणून ओळखले जातात, ज्यांना समाजात शांती नको असते, आपलं वर्चस्व, वरचढपणा त्यांना सिद्ध करायचा असतो
Read moreअजूनही कित्येक इस्रायली लोकं मुंबईत हल्ला झालेल्या ‘त्या’ ठिकाणाला भेट देतात आणि त्यांची संख्या दरवर्षी वाढतेच आहे. इथे त्यांना अजिबात असुरक्षित वाटत नाही.
Read moreमध्य रेल्वेने दीपक यांना बहादुर पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि सध्या ते भायखळा येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ लिपिक आहे.
Read moreपुढे कसाबला जिवंत पकडल्यावर कामा हॉस्पिटलच्या परिचारिका अंजली कुलथेंनी ओळख परेडमध्ये सात अनोळखी माणसांत कसाबला बरोबर शोधून काढला.
Read more