फोटोत दिसणाऱ्या चित्रपटाचं (केवळ चुकीचं) नाव सांगा 😜🤔😂
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मराठी चित्रपटसृष्टीत काही अजरामर कलाकृती होवून गेल्या आहेत. असे काही चित्रपट जे अनेक पिढ्यांनी एकत्र पाहिले तरी त्याची मजा कमी होत नाही.

काही चित्रपट कितीही वेळा पाहिले तरी ते नव्याने हसवतात, आपलं मनोरंजन करतात. याचंच प्रतिक म्हणजे ott प्लॅटफॉर्म्सवरही नव्या चित्रपटांच्या शर्यतीत जुने मराठी चित्रपटही आवर्जून पाहिले जातात.
असाच एक चित्रपट आजही घराघरात पाहिला जात. कलाकारांची मांदियाळी, मराठी माणसाच्या मनाला भिडणारी कथा, श्रवणीय संगीत अशी उत्तम भट्टी जमलेल्या या चित्रपटाचं कौतुक झालं.
मात्र चित्रपटाच्या केवळ एका पोस्टरवरून तुम्ही हा चित्रपट ओळखू शकता का? मात्र यामध्ये थोडी गंमत आहे. हे नाव ओळखताना केवळ चुकीचं नाव ओळखता येईल का याचा जरा विचार करा.
थोडं डोकं लढवा, विचार करा, तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.