Site icon InMarathi

‘महाविकास आघाडी’ सरकारच्या कामाबद्दल तुमचं मत काय? कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शिवसेना – भाजपने एकमेकांकडे पाठ फिरवल्यानंतर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस शिवसेनेला पाठिंबा दिला आणि कुणाच्याही कल्पनेपलिकडे असलेली महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर ‘राजकारणात काहीही घडू शकतं’ अशी प्रतिक्रिया उमटली.

महाविकास आघाडीने सरकार स्थापन केल्यानंतर ‘हे सरकार पडणार’ असा विश्वास विरोधकांनी व्यक्त केला होता.

 

 

मात्र ठाकरे सरकारने उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपले काम सुरुच ठेवले.

कोरोनाचे महाभयंकर संकट, अनेक चक्रीवादळांचे तडाखे, पर्यायाने कोलमडलेली अर्थव्यवस्था अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारला अनेकदा टिकेला सामोरे जावे लागले.

अनेकदा महाविकास आघाडीतही वितृष्ट निर्माण झाले मात्र अनेकांनी ठाकरे सरकारचे कौतुकही अनेकांनी केले.

 

 

तुम्हाला या सरकारचे काम कसे वाटले? या सरकारच्या कामावर खुष असाल तर त्यांनी केलेले कोणते काम तुम्हाला सर्वाधिक आवडले? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की नोंदवा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version