थंडीच्या दिवसात दही खावं की नाही? बघा आयुर्वेद काय सांगतंय…
आयुर्वेदानुसार ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे त्यांनी संध्याकाळी ५ नंतर दही खाणे टाळावे. यामुळे जास्त प्रमाणात कफ होऊ शकतो.
Read moreआयुर्वेदानुसार ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे त्यांनी संध्याकाळी ५ नंतर दही खाणे टाळावे. यामुळे जास्त प्रमाणात कफ होऊ शकतो.
Read moreअसा समज आहे की की, ज्यांना डेअरी प्रोडक्ट्सची अॅलर्जी असणारे योगर्ट खाऊ शकतात. कारण ह्यात लॅक्टोज नसल्याने त्यापासून होणारी एलर्जी होत नाही.
Read moreजगभरातल्या खाद्य संस्कृतीवर नजर टाकली तर असं दिसून येईल की जसं आपल्याकडचं दही जुनं आहे तसं ते इतर देशातही हजारो वर्षांपासून खाल्लं जातं.
Read moreआयुर्वेदानुसार, दही कफप्रधान असल्याने रात्री कफकाल असल्याने खाऊ नये. त्याऐवजी दुपारी खावे. गुरू गुणात्मक असल्याने पचनास जड असते.
Read more