मांडीवर खेळवलेल्या या बालिकेचं भविष्य काय असेल यांची गांधीजींना कल्पनाही नसेल…
गांधींच्या मांडीत खेळणारी ती मुलगी खूप खास आहे. हा फोटो एसएस राजपुताना या जहाजावर १९३१ मध्ये काढण्यात आला होता.
Read moreगांधींच्या मांडीत खेळणारी ती मुलगी खूप खास आहे. हा फोटो एसएस राजपुताना या जहाजावर १९३१ मध्ये काढण्यात आला होता.
Read moreकित्येक राजकीय नेत्यांनी हनुमान चालीसा आणि अजान यावरून होणाऱ्या वादाला खतपाणी घातलं तर काहींनी कठोर शब्दात या सगळ्याची निंदा केली.
Read moreएका फोटोत आपल्या नववधुला अर्थात कुकरला प्रेमाने चुंबन देणा-या अनामला पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Read moreतिचा अभिनय आणि तिचं लिखाण याविषयी बोलायचं झालं, तर ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ हे शब्द अगदी चपखल बसतात, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.
Read moreआत्महत्या करणा-या शेतक-याची भीषण चित्र रंगवली जातात की परदेशी नागरिकांसाठी ‘गाव म्हणजे कर्जात बुडालेला शेतकरी’ हेच समीकरण ठरलेलं.
Read moreव्हायरल हा शब्द ऐकला की तो पाहण्याचा, ऐकण्याचा किंवा वाचण्याचा मोह आवरत नाही. इंटरनेटवर दररोज हजारो गोष्टी व्हायरल होत असतात.
Read moreहाच फोटो १५ ऑगस्ट १९९७ ला भारताच्या स्वातंत्र्याच्या ५०व्या वर्षपूर्तीबद्दल फाळणीच्या वेळेचे वेगळे फोटो या सदरात प्रसिद्ध करण्यात आला आणि मग तो चर्चेत आला.
Read moreअनेक तरुणांनी एकमेकांना ही चॅलेंज दिलेली आहे आज देखील सोशल मीडिया वरती चॅलेंज मोठ्या प्रमाणावर ती ट्रेंड होत असल्याचे आढळून आले आहे.
Read moreनिवडणुकीत समाजमाध्यमांचा मोठा प्रभाव राहिला आहे. त्यात अशा हलक्याफुलक्या गोष्टींनी देखील रंग भरले जातात.
Read moreहे छायाचित्र आसामच्या धुबरी जिल्ह्यातील नसकारा प्राथमिक शाळेचं आहे. या फोटोत दिसणाऱ्या त्या शिक्षकाचं नाव आहे मिझानूर रहमान. १५ ऑगस्टला झेंडावंदन झाल्यावर मिझानूर रहमान यांनीच हा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.
Read more