प्रिय मोदीजी – लक्षात ठेवा – भारतीय जनता शब्द नं पाळणाऱ्याला माफ करत नाही…!
नितीश कुमारांनी ‘भ्रष्ट’ यादवांची साथ सोडल्यावर तुम्ही कसं लगेच ट्विट केलं. पण मोदीजी ‘वर्णिका’ ला सपोर्ट करणारं ट्विट अजूनही तुमच्याकडून आलेलं नाही. असा भेदभाव तूम्ही का करता याचं उत्तर काही अजून आम्हाला मिळालेलं नाहीये.
Read more