कुठे फिरायला गेलात, तर “या” सर्व ठिकाणी अगदी मोफत राहू, खाऊ-पिऊ शकता…!
या लेखात आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही फुकटात राहू शकता आणि तुमच्या जेवणाची सोयही एकही पैसा न देता होईल.
Read moreया लेखात आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही फुकटात राहू शकता आणि तुमच्या जेवणाची सोयही एकही पैसा न देता होईल.
Read moreत्याने उच्च शिक्षण सोडून त्याच्या व्यवसायावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले. आज तो चार कंपन्यांचा मालक आहे.
Read moreजर या छोट्या, पण महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करून प्रवासाची तयारी केल्यास प्रवास करणे अधिक रंजक होऊ शकेल.
Read moreतुम्हीसुद्धा तुमची बॅचलर ट्रीप बँकॉकला प्लान करत असाल तर थोडं थांबा..आधी हे पूर्ण वाचा आणि मग बॅग भरायला घ्या !
Read moreलडाख म्हणजे जणू स्वर्गच, भारतमातेचा मुकुट म्हणजे काश्मीर आणि ह्या मुकुटावरचा, आपल्या तेजाने चमकणारा, तेजस्वी हिरा म्हणजे लडाख!
Read moreप्रवास करण्याचे फायदे नकळतपणे आपलं व्यक्तिमत्व घडवण्यात मोलाचा वाटादेखील उचलत असतात. ही गुंतवणूक महत्त्वाची आहे. तेव्हा एकट्याने, कुटुंबासोबत, मित्रांसोबत सहलीचा निर्णय नक्की घ्या.
Read more१९७३ पर्यंत ऑटोरिक्षा भारताबाहेर प्रसिद्ध झाली होती! बजाज ऑटो ऑस्ट्रेलिया, हॉंगकॉंग, बांगलादेश या देशांत ऑटोरिक्षांची निर्यात करू लागले होते.
Read moreतेंगारा मधील चायनीज सांगतात की आमच्यापैकी काही ख्रिश्चन आहेत, काही बौद्ध आहेत.. पण तरीही आम्ही कालीमातेची पूजा करतो.
Read moreतिथलं राममंदिर असो की मानाचा गणपती, नाहीतर शेजारची महात्मा फुले मंडई किंवा मस्तानी आणि काका हलवाई सारी आपापली वैशिष्ट्ये टिकवून आहेत.
Read moreएक चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला आता केवळ चहाविक्रीतून पैसे कमवून जगभ्रमंती करून विजयन यांनी पुन्हा “चायवाला’ हे संबोधन चर्चेत आणलं आहे.
Read moreनजीकच्या काळात मॉरिशस, आशिया-पॅसिफिक भागातील देश आणि पुढे जाऊन अमेरिका आणि ब्रिटन येथे कंपनीचा विस्तार करण्याचा अरुण यांचा मनोदय आहे.
Read moreप्रत्येक देशातील अनुभवांबद्दल सध्या ती एक पुस्तक लिहीत आहे. प्रत्येक देशातून काहीतरी एक शिकवण मिळाल्याचं तीने सांगितलं आहे.
Read moreजग फिरायची इच्छा असेल तर त्यासमोर या प्रवासाची किंमत नगण्य असेल. पैसा खर्च करण्याची तयारी असेल तर बस टू लंडन एक उत्तम पर्याय आहे
Read moreवर्षातून पाच-सहा ट्रीपतरी त्यांच्या वार्षिक वेळापत्रकात नमूद केलेल्या असतातच. अलीकडे मात्र प्रवास करताना सोबतीला कोणी असेल तर त्यांना बरं वाटतं.
Read moreअशी काही मोजकीच ठिकाणं आहेत, जिथे जायला अतिशय कमी खर्च लागतो. इतका कमी की त्यासमोर भारतातल्या भारतात फिरणं महाग वाटावं! आणि हो – काही ठिकाणं खरोखर विश्वासार्ह आहेत. फसवणूक, लबाडी नं होणारी!
Read moreआकाश साद घालते आहे की गिरिशिखरे की समुद्र याचाही कौल घ्यायला हवा ना? समुद्र सफर करायची असेल तर आम्ही तुमच्या नियोजनात तुम्हाला काही मदत करु शकतो ठिकाण ठरवण्यासाठी.
Read moreजर तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि तरीही सगळेच बघण्याचा अट्टहास तुम्ही करत असाल तर तुम्ही आनंद गमावताय.
Read moreकुरियर सारखी सर्व्हिस देणारे लोक केवळ पुण्यातच १ ते ४ दुकान बंद ठेवू शकतात याची प्रचिती मी याची डोळा याची देहा घेतली आहे.
Read moreजर तुम्ही फ्लाईट अटेंडेटला टिप दिली तर विमानातील कुठल्याही क्लासमध्ये तुम्हाला फर्स्ट क्लास सारख्या सुविधा मिळू शकतात.
Read more