विमान उडवू देत नाही? मग मी शेकडो विमानांची मालकीणच बनून दाखवते!
आज तिची कंपनी JetsetGo ची उलाढाल १५० कोटी रुपये आहे. या वर्षी जेटसेटगो ही विमान थेट आयात करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली.
Read moreआज तिची कंपनी JetsetGo ची उलाढाल १५० कोटी रुपये आहे. या वर्षी जेटसेटगो ही विमान थेट आयात करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली.
Read moreत्याने उच्च शिक्षण सोडून त्याच्या व्यवसायावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले. आज तो चार कंपन्यांचा मालक आहे.
Read moreदहा सूचनावजा मुद्दे लक्षात ठेवल्यास विमान प्रवास सुखकर तर होईलच पण त्याचबरोबर स्मरणीयदेखील बनेल याची खात्री बाळगा!
Read more“मुलांचा आनंद हेच सर्वकाही आहे. त्याचा अनुभव सर्वांनी घेतला पाहिजे, हाच माझा जग भ्रमंतीमागील हेतू आहे. डोळे उघडून नीट बघा.
Read moreनवसाला पावणाऱ्या मुंबादेवीचा हा इतिहास वाचल्यावर तिची या शहरावर अशीच कृपा राहो अशी प्रार्थना आपण सगळे नक्कीच करू शकतो.
Read moreमहाराष्ट्रातील कोकण भागाला समुद्रकिनारपट्टीची देणगी आहे. ही खूप प्राचीन आहे. इथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात.
Read moreहुंजा समाजातील लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असतात. अस मानलं जातं की, त्यांची जीवनशैलीच त्यांच्या मोठ्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे.
Read moreघरी बसून कंटाळा आलाय मात्र कोरोनामुळे लांबच्या प्रवासाची भिती वाटतीय? हरकत नाही, मुंबईतील धमाल पर्यटनस्थळ तुम्हाला खुणावतायत. वेळ दवडू नका.
Read moreबहुतेक लोक याच भावनेने पासपोर्ट काढून ठेवतात, स्वत:हून जायचं म्हटलं तर खर्च ऐकून डोक गरगरतं. तेव्हा विचार येतो एवढा खर्च जमला असता तर या आधीच जाऊन आलो असतो.
Read moreऑक्टोबर २०२१ मध्ये भारत सरकारने १८,००० कोटी रुपयांत ‘एअर इंडिया’चे सूत्र टाटा उद्योग समूहाकडे सुपूर्त केले आहेत.
Read moreलाखो भारतीयांना सुरीनामसाठी रेल्वेत बसताना बघून कवीनं लिहीलेलं” रेलिया बैरन पिया को लिए जाए रे’ गाणं आजही सूरीनाममध्ये ऐकलं आणि गायलं जातं.
Read moreहे पाणी शेवटी जातं कुठे यावर अनेक शास्त्रज्ञ तिथे अभ्यास आणि संशोधन करताना आढळले आहेत. विश्वास बसत नसेल, पण हे सत्य आहे.
Read moreया प्रवासादरम्यान त्यांना अनेक हळवे अनुभवही आले. देशांच्या सीमा मानवी भावनांना बांध घालू शकत नाहीत याचे अनुभवही त्यांनी घेतले.
Read moreया गावात टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू देखील तयार केल्या जातात ज्यामुळे कचऱ्याचा देखील योग्य पद्धतीने वापर केला जातो.
Read moreकाही देशांच्या अत्यंत किचकट नियमांमुळे व्हिसा रिजेक्ट होतो तर कधीतरी आपल्याच लहान सहन चुकांमुळे ज्या खरं तर अगदी सिली मिस्टेक्स असतात.
Read moreया संथ गतीने प्रवासी चालत्या रेल्वेतून उतरुन पकोडे चहा यांचा आस्वाद घेत घेत पुन्हा रेल्वेतून जाऊ शकतात.
Read moreआयुष्यभर लक्षात राहतील असी क्षण गाठी बांधायचे असतील तर वयाची ३० वर्षे पूर्ण व्हायच्या आत भारतातील या सुंदर आणि साहसी रोड ट्रिप्सचा अनुभव नक्की घ्या….!
Read moreतुम्ही एखाद्या प्रवासाला गेला आहात, आणि त्यानंतर तुम्हाला पोटदुखी, उलट्या असे पोटाचे विकार झाल्याचा अनुभव तुम्हालाही आला असेल. त्यामुळे प्रवासाला जात असताना तुमचा डाएट प्लॅन ठरवा.
Read moreया नोव्हेंबरमध्ये तुमच्या परिवारासोबत एक छोटीशी ट्रीप प्लॅन करू शकता. घरापासून दूर आणि रम्य ठिकाणी थोडा वेळ घालवल्यास तुमचा आणि घरच्यांचा मूडही फ्रेश होईल.
Read moreतुम्ही कोणत्या गोष्टी करण्यास सक्षम आहात कोणत्या नाहीत हे देखील समजायला लागतं. पण यासाठी बाहेर पडणं गरजेच आहे.” सुधा सांगतात.
Read moreअशी काही मोजकीच ठिकाणं आहेत, जिथे जायला अतिशय कमी खर्च लागतो. इतका कमी की त्यासमोर भारतातल्या भारतात फिरणं महाग वाटावं! आणि हो – काही ठिकाणं खरोखर विश्वासार्ह आहेत. फसवणूक, लबाडी नं होणारी!
Read moreआकाश साद घालते आहे की गिरिशिखरे की समुद्र याचाही कौल घ्यायला हवा ना? समुद्र सफर करायची असेल तर आम्ही तुमच्या नियोजनात तुम्हाला काही मदत करु शकतो ठिकाण ठरवण्यासाठी.
Read moreजर तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि तरीही सगळेच बघण्याचा अट्टहास तुम्ही करत असाल तर तुम्ही आनंद गमावताय.
Read more