“…म्हणून मी अर्णब गोस्वामीचं रिपब्लिक चॅनल सोडलं” : धक्कादायक वास्तव उघडकीस आणणारा लेख
ऑगस्ट महिन्यात तेजिंदर सिंग यांना बढती मिळणार होती. त्यांनी ती नाकारली. उलट, त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. या राजीनाम्याची कारणं मी नक्कीच स्पष्ट करेन असंही त्यांनी हनी कौर यांना म्हटलं होतं.
Read more