या टिप्स वापरल्या तर तुमच्या हातचा चहा पिऊन सगळे म्हणतील, ‘चहा असावा तर असा’
सच्चा चहाप्रेमींना घरच्याघरी बनवलेला चहा, टपरीवरचा चहा, हॉटेलातला चहा अश्या कुठल्याच चहाचं वावडं नसतं. कुणाला सर्दी-खोकला असेल तर चहा लागतोच.
Read moreसच्चा चहाप्रेमींना घरच्याघरी बनवलेला चहा, टपरीवरचा चहा, हॉटेलातला चहा अश्या कुठल्याच चहाचं वावडं नसतं. कुणाला सर्दी-खोकला असेल तर चहा लागतोच.
Read moreजो चहा पिताच मेंदू खडबडून जागा होतो, ब्रह्मानंदी टाळी लागते असा फक्कड चहा करण्याची कला, अशी जादू फक्त काहीच लोकांच्या हातात असते.
Read moreएक सामान्य माणूस नाही म्हटलं तरी दिवसाला २ कप चहा घेतोच. चहाचे फायदे काय ते वेगळं सांगायला नको. नुकसान देखील तेवढेच आहे.
Read moreत्यापेक्षा एक पेला ताजा रस किंवा त्याहूनही चांगले, फळांचा वाडगा घ्या किंवा आपल्या सिस्टमला किक-स्टार्ट करण्यासाठी थोडे कोमट पाणी प्या.
Read more