भारतातील शेवटचे “अमृततुल्य” दुकान आहे ११ हजार फूट उंचावर!
कॉलेज कुमारांपासून रिटायर्ड आजोबांपर्यंत…सर्वांसाठी गाव-शहरातील चहाच्या टपऱ्या म्हणजे भेटीगाठींचं हक्काचं ठिकाण असतं.
Read moreकॉलेज कुमारांपासून रिटायर्ड आजोबांपर्यंत…सर्वांसाठी गाव-शहरातील चहाच्या टपऱ्या म्हणजे भेटीगाठींचं हक्काचं ठिकाण असतं.
Read moreजगभरात या ब्रॅण्डची अनेक स्टोर्स आहेत. अगदी अमेरिकेपासून ते यूरोपपर्यंत सगळीकडेच लोकांच्या पसंतीस हा ब्रँड उतरला आहे.
Read moreयाशिवाय जर काही खाण्यापिण्याची पथ्ये आपण सांभाळावीत जसे की, या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा.
Read moreचहा हा तमाम भारतीयांच्या सकाळच्या वेळेत पिण्याचा नित्यनियमात बसून गेला आहे पण नुसता चहा पिणे काही लोकांना आरोग्यसाठी चांगले नाही
Read moreचहा हे आपले राष्ट्रीय पेय म्हणून बोलले जाते भारतात सर्व ठिकाणी चहा प्यायला जातो प्रत्येकाची चहा बनवायची पद्धत वेगळी आहे
Read moreकेशराच्या २-३ काड्या चहात टाकून, उकळून घेतल्या व हा चहा आपण प्यायलो तर डिप्रेशन वर मात करता येऊ शकते.
Read moreकाही रोग येतात..काही दिवस मुक्काम ठोकतात आणि नंतर निघून जातात, पण काही रोग असे चिवट असतात.. एकदा का आले की तहहयात मुक्काम ठोकतात.
Read moreटपरीवर चहा देताना एका विशिष्ट कपात तो दिला जातो हे तर सगळ्यांनाच माहित असतं. त्या काचेच्या कपात चहा पिण्याची मजाच काही और!
Read moreटपरीवर वाफाळत्या चहाचा घोट घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसेल त्यावरून हे सिद्ध होईल की चहाची तुलना जगात कशाशीही होऊ शकणार नाही.
Read moreपावसाळा म्हणजे गारवा.. पण अशा सुखद, मस्तीने भरलेल्या वातावरणात तुमचं थोडंसं दुर्लक्ष सुद्धा तुम्हाला महागात पडू शकतं आणि आजारी पाडू शकतं.
Read moreआणखी एक असा पदार्थ आहे, जो आपलं आरोग्य सुदृढ ठेऊन आपल्या जिभेचे चोचले सुद्धा पुरवू शकते. तो म्हणजे काळा चहा…
Read moreदोन ते तीन बिस्किटं खाण्याच्या प्रमाणातला हा कप असतो. त्यामुळे चहाबरोबर तुमचं खाणंही होतं. वेगळी बिस्कीटं मागवावी लागत नाहीत.
Read moreकुठे मिळतो हा चहा आणि हा नेमका एवढा महाग का आहे, ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढली ना? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Read moreमागच्या काही वर्षात मात्र एका चहाने या मतावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. तो चहा म्हणजे ‘अमृततुल्य’! अगदी योग्य नाव आणि तितकीच गोड चव.
Read moreजो चहा पिताच मेंदू खडबडून जागा होतो, ब्रह्मानंदी टाळी लागते असा फक्कड चहा करण्याची कला, अशी जादू फक्त काहीच लोकांच्या हातात असते.
Read moreसंध्याकाळच्या चहाचा उगम कुठून झालाय हे तुम्हाला माहित्ये का? तर, हा संध्याकाळचा चहा म्हणजे दोन जेवणांच्या मधल्या वेळात टाइमपास म्हणून अस्तित्वात आला आहे.
Read moreमहाराष्ट्रातील चहाला तर आता इतक्या उच्च दर्जाचे स्टेटस् जगभरात प्राप्त झाले आहे. असे असले तरी या गावात मात्र चहा विकणे निषिद्ध आहे.
Read moreशरीरातील जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या व्याधीवर अतिशय उपयुक्त असणारी तुळस म्हणजे एक प्रकारचे जबरदस्त वरदान आहे.
Read moreएक सामान्य माणूस नाही म्हटलं तरी दिवसाला २ कप चहा घेतोच. चहाचे फायदे काय ते वेगळं सांगायला नको. नुकसान देखील तेवढेच आहे.
Read moreचहा हा भारतात ब्रिटिशांकडून आला आहे. ब्रिटिश लोक दुधाशिवाय चहा प्यायचे. आपण भारतीय लोकांनी त्यात दूध समाविष्ट केलं आणि त्याला आपली ओळख दिली.
Read moreचहाप्रेम वगैरे एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे. उगाच आवडतो म्हणून किंवा क्रेझ म्हणून खूप चहा पिला, तर त्याचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात.
Read moreकॅफेन हा पदार्थ हा नैसर्गिकदृष्ट्या उत्तेजक असतो. लोक या प्रकियेचा चहा, कॉफी, सोडा किंवा ऊर्जा देणारी पेय यामधून दैनंदिन लाभ घेतात.
Read more