एके ४७ या घटक बंदुकीचा शोध लावल्यानंतर तो म्हणतो.. “माझी खूप मोठी चूक झाली.”
थोडक्यात काय तर जगातील बहुतेक शोध मानवी कल्याणासाठी लावले जातात पण त्याचा वापर माणूस नेहमी वाईटासाठीच करतो आणि तो मानवी विनाशाला कारण ठरतो. जी हानी होते त्यामुळं युध्द नको मज बुध्द हवा हे अखिल मानव जातीचे मागणे होते.
Read more