८००० च्या आत येणारे हे स्मार्टफोन्स आहेत इतके जबरदस्त, की तुमचे पैसे वसूल होतीलच
कमी बजेटमध्ये स्टायलिश फोन हवा असेल, तर हा फोन तुमच्यासाठीच आहे. साडे सात हजार रुपये किंमत आणि लुकमध्ये अगदीच भारी असा हा फोन आहे.
Read moreकमी बजेटमध्ये स्टायलिश फोन हवा असेल, तर हा फोन तुमच्यासाठीच आहे. साडे सात हजार रुपये किंमत आणि लुकमध्ये अगदीच भारी असा हा फोन आहे.
Read moreकाही स्मार्ट शूज असेही असतात ज्यांच्यात एकदा तुमचे पाय तुम्ही घातलेत याचे संकेत त्यांच्यापर्यंत पोहोचले की ते आपोआप बांधले जातात.
Read moreकाही वर्षांपूर्वी स्मार्टफोनमध्ये २ कॅमेरे असायचे. आज मात्र फोटो मध्ये अल्ट्रावाईड मोड, वाईड मोड, Depth, असे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आले!
Read moreखरा प्रश्न राहून जातो, की मोबाईल डिस्प्लेला स्क्रीनगार्ड असावं की नाही आणि लावायचं असेल, तर कोणतं.? प्लास्टिक की टेम्पर्ड ग्लास.?
Read moreएका किंवा दोन्ही हातात मोबाईल धरताना त्याला खालच्या बाजूने करंगळीचा आधार दिला जातो. ही सवय अनेकांना असते. यामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?
Read moreतुमच्यापैकी कुणीच या स्मार्टफोनचा वापर १००% स्मार्टली करत नाही. कुठली ना कुठली फीचर्स वापरणं, समजून घेणं आपल्याकडून राहून जातं.
Read moreत्याचा आकार पूर्णपणे चौकोनी किंवा आयाताकृती नसून तो एका बाजूने त्रिकोणी का असतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
Read more२००० एमएएच असलेली बॅटरी आता ७००० एमएएच पर्यंत पोहोचली. त्याचबरोबरीने त्याला वेगात चार्ज करण्यासाठीची टेक्नॉलॉजी सुद्धा येऊ लागली.
Read moreअँड्रॉईड फोन घेतो तेव्हा सुरुवातीला त्याचा स्पीड कमाल असतो, पण जसजसा आपण फोन वापरतो, त्यात डेटा जमा करत जातो, आपला फोन स्लो होतो.
Read moreएखाद्याला फोन लावायचा असेल तर आपल्याला फोनला किमान ३-४ वेळा स्पर्श करावा लागतो. पण आपण स्मार्ट फोनला स्पर्श न करता या सगळ्या गोष्टी करू शकतो.
Read more