महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची बदनामी – व्यापक कटाचा भाग!
या प्रकरणाशी महाराष्ट्र शिक्षण विभाग किंवा राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचा काडीचाही संबंध नसताना, त्यांना शिवीगाळ करणे, यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरणे अशा गोष्टी स्वीकारार्ह नाहीत.
Read more