सरदार पटेल, पंडित नेहरु, शेख अब्दुल्ला आणि भाजपा-पीडीपी युती, एक मुक्त चिंतन
स्वातंत्र्यानंतर ७० वर्षं होऊन गेली तरी इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करण्याऐवजी आजवर आपण केवळ एका नेत्याची किंवा घराण्याची प्रतिमा संवर्धन करण्यासाठी इतिहास लिहिला आणि सांगितला. समाजमाध्यमांत ओरडाओरड करणारे विचारवंत या गोष्टींबाबत चकार शब्द काढत नाहीत.
Read more