‘या’ गोष्टींमुळे सिद्ध होतं की आजच्या विज्ञानापेक्षा प्राचीन विज्ञान अधिक प्रगत होतं!
मानवाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जे शोध आज लावले ते प्राचीन काळी भारतातील ऋषी-मुनींनी तेव्हाच लावल्याचे अनेक उल्लेख पौराणिक लेखांत सापडतात.
Read moreमानवाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जे शोध आज लावले ते प्राचीन काळी भारतातील ऋषी-मुनींनी तेव्हाच लावल्याचे अनेक उल्लेख पौराणिक लेखांत सापडतात.
Read moreकाम करताना, व्यायाम करताना, काही वाचताना अगदी झोपताना सुद्धा एखादं गाणं आपल्या डोक्यात सतत घोळत राहतं. यामागे काय कारण आहे?
Read more‘मैसूर पॅलेस’ हा दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सजवला जातो. दसऱ्याच्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या या सोहळ्याला ‘जंबु सावरी’ या नावाने ओळखलं जातं.
Read moreआपल्याला पृथ्वीची गती तेव्हाच जाणवेल, जेव्हा पृथ्वीच्या गतीमध्ये फरक पडेल, तिला हादरा बसेल किंवा जेव्हा पृथ्वी तिची दिशा बदलेल.
Read moreघरातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या विधींपैकी एक विधी म्हणजे घरातल्या पुरुषांनी पूर्णतः केस कापणं. ही प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे.
Read moreआपल्याकडे बाहेरुन आलं, की चप्पल घराबाहेर काढून मगच आत जायची पद्धत आहे. घरात गेल्यावर सुद्धा पाय धुऊन मगच आपण आपल्या कामाला लागतो.
Read moreया प्रकल्पात जगातील विविध देशांतील लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून जांभईवर परिणाम करणारी काही तथ्ये गोळा करण्यात आली.
Read moreआपण आयफोन वापरतोय हे लोकांना दाखवण्यासाठी काही हौशी लोक त्यांचा फोन सतत खिशाबाहेर किंवा पर्सबाहेर काढून कारण नसताना चेक करत असतात.
Read moreआपल्याला लहानपणापासून देवाभिमुख संस्कृतीची शिकवण देण्यात येते, म्हणूनच आपल्या जीवनात देवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Read moreएकतर त्यांची किंमत देखील अवघी ५-१० रुपये असते, त्यामुळे खिशाला कात्रीही लागत नाही आणि तोंडाला चमचमीत चव देखील मिळते.
Read moreआपले काही चुकले तर माफी मागायला देखील बिलकुल घाबरायचे नाहीत. नील आर्मस्ट्राँग आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये देखील असाच एक किस्सा घडला होता.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा
Read moreया नव्या उपचारांमुळे कॅन्सर पेशंट वाचण्याची, त्याचे आयुष्य वाढण्याची शक्यता अधिक असेल यात शंका नसल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे.
Read moreबऱ्याचदा रेल्वे इतक्या प्रचंड वेगात धावत असते की ती काही प्रमाणात थोडीवर हवेत तरंगते परंतु ती कधीही घसरत नाही.
Read moreया व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकांचा एक गट कबाबला एका मोठ्या हेलियम बलूनला बांधून आकाशात सोडताना दिसतोय.
Read moreहा आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या संपूर्ण शरीर व्यवस्थेची माहिती आपल्या DNA च्या माध्यमातून काढता येते.
Read moreअसे लोक आपाआपल्या परीने स्वतःला सावरत असतो. पण काय तुम्ही कधी हा विचार केला आहे की लिफ्टमध्ये आरसा का लावल्या जात असेल?
Read moreअटल बिहारी वाजपेयी यांना १९९६ ला अणू चाचणी करायची होती. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांनी वाजपेयींना चाचणीबद्दल सांगितले होते.
Read moreआजही विमानामध्ये बसल्यावर तुमच्याजवळ असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तुम्हाला एकतर बंद करावे लागतात किंवा Flight Mode वर सेट करावे लागतात.
Read moreआपण सर्व बटणं दाबून बघतो तेरी देखील रिमोट काम करत नाही, त्यानंतर त्रस्त होऊन आपण त्याला दोन तीनदा आपटतो आणि मग तो रिमोट काम करू लागतो.
Read moreपर्यावरणातील अनेक गोष्टींबद्दल काही समज गैरसमज आहेत. काही समज शास्त्रीय आहेत तर काही अशास्त्रीय. रात्री झाडांखाली झोपू नये हा असाच एक समज.
Read more“सिक्रेट सोसायटी” ह्या शब्दांनी अभ्यासकांना वेड लावलंय. जगभरात अनेक गुप्त मंडळं स्थापन झाल्याची माहिती इतिहासात मिळते.
Read moreपंख्यासंबंधीची एक गंमत आहे जेव्हा तो फिरत असतो तेव्हा घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरत असतो पण आपल्याला मात्र तो उलटा फिरतोय असा भास होतो.
Read moreमर्क’ या अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनीने जेनेटिक डिसऑर्डरमधील डॉ. ज्युलियन इम्पेरेटो यांचे संशोधन हाती घेतले होते
Read moreपौर्णिमेच्या रात्री जन्मदर वाढतो असे एका अभ्यासांती सांगण्यात आले. यावर बरेच संशोधन करण्यात आले, नंतर या दाव्यामागील कोणते तथ्य समोर आले?
Read more१० नोव्हेम्बर १९०३ रोजी युनायटेड स्टेट्स पेटन्ट ऑफिसने मेरी अँडरसनला तिच्या विंडो क्लिनिंग डिव्हाईससाठी पेटन्ट बहाल केले.
Read moreहे असं नेमकं का होतं असावं याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? यामागे विज्ञान असू शकतं असं तुम्हाला वाटतं का?
Read moreडिस्कला असणारी छिद्रं, केवळ डिझाईनसाठी पाडलेली नसतात. त्यामागे शास्त्रीय कारणं आहेत. सुरक्षेसाठी ती महत्त्वाची आहेत.
Read moreह्या अद्भुत गोष्टींवर जगातल्या वैज्ञानिकांनी अभ्यास करूनही त्यांचा उलगडा झालेला नाही. आधुनिक विज्ञानाने ह्या रहस्यांपुढे गुडघे टेकले आहेत
Read moreभारतीय लोक अशा अंधश्रद्धांना तिलांजली देऊन जितक्या लवकर विवेकवादाची आणि विज्ञानाची कास धरतील तितके ते जास्त प्रगतीकडे जाणार आहेत.
Read moreआजही कित्येक लोकांना शारीरिक व्याधी झाल्या की हवामानाचा अंदाज येतो, त्यात काही चुकीचे किंवा अंधश्रद्धेचा भाग नाही, उलट ह्या अतिशय योग्य आहेत.
Read moreएखादी व्यक्ती खरी बोलतेय कि खोटे हे आपण त्या व्यक्तीच्या डोळ्यांत बघून सांगू शकतो. जगातील सगळ्या भावनांच्या छटा माणसाच्या डोळ्यांत दिसतात.
Read moreउंची समोर आल्यानंतर ‘मोजणी कशी झाली?’ हा प्रश्न तज्ज्ञांनी विचारला होता. ही पद्धत सांगण्यात आली, तेव्हा हे सोपं काम नाहीये हे जगासमोर आलं.
Read moreकाय असेल तिच्या बम्पी डिझाईन मागचे रहस्य? का केली जात असेल तिची अशी खास रचना? तुम्हाला कुतूहल वाटत असेलच ना?
Read moreजिज्ञासू वृत्ती सुद्धा एका मर्यादेपर्यंतच चांगली असते. ती मर्यादेत असली की कोडी सुटत जातात, पण ती जास्त वाढली की अजून गुंता होत जातो.
Read moreपुरुषाचे रूप खुलवण्याबरोबरच हातात कडं असणं हे वैज्ञानिकदृष्ट्या तितकंच फायदेशीर आहे; याशिवाय धार्मिक महत्त्वही आहेच.
Read moreनासा अंतराळवीरांना अवकाशात धाडताना प्रतिवर्षासाठी जवळपास ७० किलो वजनाचे कपडे सोबत पाठवते. हाच त्रास वाचवण्यासाठी नासा नवी तरतूद करणार आहे.
Read moreया स्थितीमध्ये तुम्ही अनेक दिवस, महिने झोपू शकता, झोपेची आवड असणाऱ्यांसाठी ही तर पर्वणीच म्हणता येईल, पण यामागचं सायन्स जाणून घ्या
Read moreमाणसं गरजेपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजन श्वसन प्रक्रियेतुन शरीरात घेत असतात आणि हायड्रोजन पेरॉक्सइड हे सामान्य बायप्रॉडक्ट तयार करत असतात.
Read moreखरं तर घडलेल्या गोष्टीतून धडा घेणे, आपल्या अपयशाची जबाबदारी आपण घेणे, आणि अजून प्रयत्न करणे हे सुयश मिळवण्याचे पक्के मार्ग आहेत.
Read moreपॅटेक यांनी केलेल्या संशोधनानुसार एका व्यक्तीच्या जांभईला जांभई देऊन प्रतिसाद देण्याची वृत्ती सहानुभूती मिळवण्याच्या स्पर्धेतून निर्माण झाली आहे.
Read moreरबरा सारखी वस्तू इतका प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचली आहे हे फार कमी जणांना माहीत असेल. ‘गरज ही शोधाची जननी असते’ ते अगदी बरोबर आहे.
Read moreबघूया हे विज्ञान अशा तऱ्हेने अजून कुठे कुठे पोचते आणि काय काय चमत्कार दाखवते ते? त्याची प्रगती पाहता आता माणसाला काहीही अशक्य नाही असेच वाटू लागलेले आहे.
Read moreAlfred Nobel ह्यांनी आपली संपत्ती मानवतेला मदत करणाऱ्यांच्या सन्मानार्थ वापरण्याचा निर्णय घेतला. ह्यातूनच सुरुवात झाली Nobel Prize ची.
Read moreहा रोबो २५ माईल प्रति तास ह्या वेगाने सामान पोहचवू शकतो. सध्याच्या लॉक डाऊनमध्ये असे रोबो किती उपयोगी पडतील ना?
Read more२०१८ साली या नवीन पालींवर संशोधनास सुरवात झाली व जानेवारी २०२० मध्ये याचा शोधनिबंध Zootaxa या जर्नल मध्ये प्रकाशित झाला.
Read moreरस्त्यावरुन गाडी चालली आहे पण त्यामध्ये ड्रायव्हरच नाही. ऐकायला खरं नाही वाटत ना? पण प्रत्यक्षात अशा गाड्यांचं तंत्रज्ञान आजच्या घडीला अस्तित्वात आहे.
Read moreत्याचा उल्लेख एक वेडा, शास्त्रज्ञ म्हणून करतात. पण ते हेही मान्य करतात की आजच्या विज्ञानामध्ये त्याचाही वाटा आहे.
Read moreअवकाशातल्या अनेक गोष्टी या सतत काही ना काही रेडिएशन बाहेर टाकत असतात. हे रेडिएशन दर वेळेस आपल्याला दिसेल अश्या वेव्हलेन्थचं असेलच असं नाही.
Read moreह्या सहा महत्वाकांक्षी आणि मोठ्या मिशन्सबरोबरच इसरोमध्ये इतर अनेक इंटरप्लॅनेटरी मिशन्सवर काम सुरु आहे.
Read moreस्वानने एडिसनला अमेरिकेत त्याच्या नावावर बल्ब विकण्याची परवानगी दिली आणि लाईट बल्ब हा शोध एडिसनच्या नावावर झाला.
Read moreजेव्हा संशोधन हे उत्क्रुष्ट प्रकारे होईल तेव्हाच असे बेताल व्यक्तव्य करणारे ठिकाण्यावर येतील.
Read moreअण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? अण्वस्त्र काय रथ किंवा बैलगाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे?
Read more