तरुणींनी या ६ सोप्या सवयी लावल्या तर पैशांसाठी कुणावरही अवलंबून रहावं लागणार नाही
महिलांना नवऱ्याकडे स्वतःच्या काही गरजांसाठी पैसे मागण्यात संकोच वाटतो. अशावेळी त्या महिलांची खूप कुचंबणा होते.
Read moreमहिलांना नवऱ्याकडे स्वतःच्या काही गरजांसाठी पैसे मागण्यात संकोच वाटतो. अशावेळी त्या महिलांची खूप कुचंबणा होते.
Read moreउद्याची चिंता करण्यासाठी आजचा दिवस वाया घालवु नका, मात्र भविष्य सुरक्षित ठेवण्यााच्या दृष्टिने आज किमान पहिले पाऊल उचला.
Read moreआपल्या रोजच्या जगण्यात पैसा किती महत्वाचा आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच आर्थिक गणितं बसवणं नक्कीच गरजेचं ठरतं.
Read moreया दिखाव्याच्या पायी कर्जबाजारीपणा येऊ शकतो म्हणून अगदी साधे रहा असं नाही पण योग्य तिथंच पैसे खर्च करा. पैसा साठवा. उधळू नका.
Read moreम्हणून मार्केट मध्ये अश्या काही स्कीम्स आहेत ज्या मधून काही ठिकाणी जोखीम वापरून, तर काही ठिकाणी बिनदिक्कतपणे आपण गुंतवणूक करू शकतो.
Read more