दादाने, लॉर्ड्सवर “टी शर्ट काढून” साजरा केलेल्या विजयामागचा अविस्मरणीय किस्सा!

साऱ्या भारतीयांचे डोळे या सामन्याकडे लागून होते; या सामन्यात एक वेळ अशी आली होती जिथे हा सामना भारताच्या हातून निसटून जाणार असे वाटू लागले…

Read more

कर्णधारपदाबद्दल अचानक निर्णय; जेव्हा या ६ कर्णधारांनी तडकाफडकी पद सोडले…

कधी स्वतः त्या खेळाडूने तर कधी निवडसमितीने हे निर्णय घेतले आहेत. आज जाणून घेऊयात अशाच काही कर्णधारांबद्दल…

Read more

प्रेयसी आणि बायकोमुळे कधीकाळी दादासुद्धा तणावाखाली गेला होता?

आज दादा जे बोलतो ते कदाचित स्वानुभवावरूनच असेल कदाचित मात्र अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांचं एक वेगळंच समीकरण असते

Read more

हे ५ बॅट्समन ‘ओपनर’ म्हणून खेळले नसते, तर एवढे ‘लोकप्रिय झाले’च नसते!

क्रिकेट असो वा इतर कोणतंही क्षेत्र, चांगल्या कामाचं कौतुक करणं, नवीन संधी उपलब्ध करून देणं ही नेहमीच एका चांगल्या नेतृत्वाची जबाबदारी असते.

Read more

जेव्हा सचिन, गांगुली आणि द्रविड यांनी एकत्र एकाच मॅचमध्ये ठोकलं होतं शतक!

सचिन, गांगुली आणि द्रविड हे भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभ होते. या तिघांनी अनेक शतकं केली, पण त्या एका मॅचमध्ये या तिघांनीही शतक ठोकले होते.

Read more

…म्हणून चक्क सचिन आणि गांगुली ‘भारताच्या दोन वेगळ्या संघांकडून’ खेळत होते!

त्यावेळी बीसीसीआयने आपला मुख्य संघ विभागून दोन संघ तयार केले होते. परिणामी दोन्ही स्पर्धा हरण्याची नामुष्की ओढवली होती. 

Read more

युवीने बदला घ्यायचं ठरवलं, म्हणून दादाने थेट कप्तानी सोडण्याचा विचार केला होता…

त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये एक भयाण शांतता पसरली होती. त्याने लगेच ड्रेसिंग रूममध्येच कप्तानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

Read more

…आणि मग जावेद मियाँदादला झापायला एक ‘भारतीय पठाण’ पाकिस्तानात पोचला…!!

किरण मोरेसमोर माकडउड्या मारण्यापासून ते त्यांच्या मातोश्री बंगल्यावरील उपस्थितीपर्यंत, अनेक वादांमध्ये त्यांचं नाव अगदी अलगदपणे शिरलं.

Read more

या बस ड्रायव्हरमुळे गांगुलीने लॉर्ड्सच्या मैदानावर टि-शर्ट काढला होता

सौरव गांगुली….बंगाल टायगर! प्रिन्स ऑफ कोलकाता! भारतीय क्रिकेटला कपिल देव नंतर लाभलेला सर्वोत्तम कर्णधार!!

Read more

क्रिकेटच्या देवाला करोडपती बनवणाऱ्या पडद्यामागील देवदूताची कहाणी…

मार्क च्या कंपनीने सचिन सोबत पाच वर्षांचा करार केला आणि या करारासाठी त्याला चक्क ७५ लाख डॉलर दिले म्हणजेच भारतीय करन्सी नुसार २७ करोड रुपये.

Read more

नव्यांचा नवा डाव, भारताने फक्त ‘विराट’च नव्हे, तर ‘अजिंक्य रहाणे’!

भारताचा नियमित कर्णधार विराट, बाप होणार म्हणून भारतात परतलेला असताना बदली कर्णधार अजिंक्य, मैदानावरचा बाप बनलाय.

Read more

५० चेंडू, ७ धावा, ३ बळी… कांगारूंविरुद्ध ‘हरून सुद्धा’ त्याने जिंकली सगळ्यांची मनं! 

अनेकदा रडीचा डाव खेळणाऱ्या ऑस्ट्रलिया संघाचा कर्णधार पॉन्टिंग याने सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली. हे असे दिवस नेहमी येत नाहीत.

Read more

राहुल द्रविड आणि सौरव गांगुली – या जोडगोळीने घडवलेल्या एका जबरदस्त चमत्कराचा किस्सा

या सामन्यात द्रविड आणि गांगुलीने अनेक विक्रम बनवले आणि तोडले. तत्कालीन ३१८ धावांची ही पार्टनरशिप क्रिकेटच्या वन-डे खेळ प्रकारातली सर्वोच्च संख्या होती.

Read more

क्रिकेटच्या इतिहासातील तो पहिला ‘वन-डे’ सामना जो चक्क ‘२’ दिवस खेळला गेला होता!

या वर्ल्डकप स्पर्धेच्या नंतरच १९९९ मध्ये आयसीसी ने डकवर्थ लुईस नियमाचा स्वीकार केला आणि सामने दोन-दोन दिवस होण्याचे टाळले गेले.

Read more

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारे हे आहेत १० भारतीय बॅट्समन! 

तिन्ही फॉरमॅट मध्ये सर्वोत्तम असा फलंदाज, तो खेळताना त्याची बॅट अक्षरशः आग ओकत असते. लवकर बाद झाला तर ठीक नाही तर गोलंदाजांची काही खैर नाही.

Read more

युवराजच्या निवृत्तीच्या घोषणेवर सौरव गांगुली जे म्हणतोय ते विचारात टाकणारं आहे

तो जर यो-यो टेस्ट मध्ये अपयशी ठरला असता तर त्याने स्वतःहून फेअरवेल मॅचची मागणी केली असती अशी कबुली देखील त्याने दिली.

Read more

भारतीय क्रिकेट टीमची ‘ड्रेसिंग रूम सिक्रेट्स’ : प्रत्येक क्रिकेट चाहत्याने वाचायलाच हवं असं काही

या स्पर्धेमध्ये भारताने लागोपाठ आठ विजय मिळवले होते. पण अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?