चवीने पुरणपोळी खाताय? पण अस्सल मराठी असाल तर पुरणपोळीचा इतिहास वाचाच
१४व्या शतकात अल्लासनी पेड्डन यांनी लिहिलेल्या ‘मनुचरित्र’ या तेलगू ग्रंथात ‘बकशम’ या नावाने पुरणपोळीचा उल्लेख आढळतो.
Read more१४व्या शतकात अल्लासनी पेड्डन यांनी लिहिलेल्या ‘मनुचरित्र’ या तेलगू ग्रंथात ‘बकशम’ या नावाने पुरणपोळीचा उल्लेख आढळतो.
Read moreपुरण पोळीला तमिळमध्ये परुप्पू पोली, कन्नडमध्ये होलिगे किंवा ओब्बट्टू, कोकणीमध्ये उब्बती अशी विविध प्रादेशिक नावे आहेत.
Read more