आपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा
आपण कित्येक वर्ष उराशी बाळगलेल्या श्रद्धास्थानांची चिकित्सा ही खरं म्हणजेेेे कठीणच असते. त्यामुळे हे लिखाण वाचून प्रत्येक जण खूषच होईल असे मात्र नाही. तरीही हिंदूंच्या हितासाठी ही कडू गोळी घेण्याची व देण्याची आपण सर्वांनी तयारी केली पाहिजे. म्हटलेलंच आहे – “हितं मनोहारि च दुर्लभं वच:” !
Read more