चातुर्मासात ‘ठराविक पदार्थ’ खाऊ नये असं सांगतात, पण का? जाणून घ्या, यामागचं आयुर्वेद
काही गोष्टी परंपरेने चालत आलेल्या असतात, त्यामागे काही लॉजिकल कारणे देखील असतात. आपण जरी उपासतापास व्रतं वैकल्यं मानत नसू, तरी काही गोष्टी ऋतु, हवामान, स्थल, काल परिस्थिती इत्यादींवर अवलंबून असतात.
Read more