कल्पना करवत नाही अश्या संकटांमधे ठामपणे लढत राहिलेली पेशव्यांची पराक्रमी लेक!
अनुबाईंचे शौर्य पाहून नानासाहेब पेशव्यांनी धरावाडचा संपूर्ण परिसर त्यांच्याकडे सोपवला. त्या सातत्याने पेशव्यांनाही मदत करायच्या.
Read moreअनुबाईंचे शौर्य पाहून नानासाहेब पेशव्यांनी धरावाडचा संपूर्ण परिसर त्यांच्याकडे सोपवला. त्या सातत्याने पेशव्यांनाही मदत करायच्या.
Read moreखूप जणांनी जमिनी पण खरेदी केल्या आहेत. मराठी असूनही ते उत्तरप्रदेशात राहतात आणि आपली मराठी संस्कृती न विसरता. मराठीच बोलतात.
Read more१७ डिसेंबर १७४९ रोजी शाहू महाराजांचं निधन झालं. शाहू महाराजांना पुत्र नसल्याने सत्तेचा वारसदार कोण ? हा प्रश्न तेव्हा सर्वांसमोर होता.
Read moreआर्थिक आशीर्वाद या जागेला आधीपासूनच आहे, गरज होती ती एका कुशल नेतृत्वाची जे पवार कुटुंबीयांनी बारामतीला दिलं!
Read moreपेशवे काळातील वैभव म्हणून पर्वती आणि शनिवार वाड्यानंतर फक्त विश्रामबाग वाडा शेवटची निशाणी म्हणून राहिलेला आहे.
Read moreविहिरीमध्ये तुम्ही कधी राजवाडा पाहिलाय? नाही ना! पण, अशी एक शिवकालीन विहिरी सातारा शहराजवळ असलेल्या लिंब नावाच्या गावात आहे.
Read moreनानांनी इंग्रजांचा बारकाईनं अभ्यास केला होता. ते युध्दापेक्षा तहांवर भर देत आणि तो करताना शब्दांचे खेळ कसे रचत हे नानांनी अचूकपणे हेरलं होतं.
Read moreया मूर्तीचं तेज, मूर्तीला असलेला वेगळा मुकूट, गळ्यात बारीक मोत्यांचे सर या सर्वांमुळे ही मूर्ती विलक्षण तेजस्वी दिसते.
Read moreभारताचा ६ पदरी ‘यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे’ हे नामांतर झालेला हा रस्ता ९४.५ किलोमीटर लांबीचा आणि पूर्णपणे सिमेंटचा बनलेला पहिला रस्ता आहे.
Read more“हर हर महादेव” च्या गजराने केवळ किल्ल्याच्या भिंतींनाच नव्हे तर आतील पोर्तुगीज राज्यकर्त्यांनीही भितीचा हादरा बसत होता
Read moreत्यांच्या वंशजांनी सरकार समोर नवे पुरावे आणून सांगीतले की शेवटचे पेशवे १९२६ ला मृत्यू पावले. त्यांनी गुजरात सरकारला ह्या प्रकरणी संशोधन करायची विनंती केली.
Read moreगिलच्यांची फौज दिल्लीजवळ पलीकडे ये काठीच आहे. कूच करून पलीकडे तीराने येणार होते. प्रस्तुत लष्करात खर्चाची निकड फारच आहे.
Read more