“पानिपत”च नव्हे – या भारतभूमीत एकाहून एक “महायुद्धे” घडली आहेत.. वाचा, भारतीय ऐतिहासिक महायुद्धांबद्दल..!
प्राचीन काळी झालेले महायुद्ध म्हणून आपण महाभारताचे नाव घेतो. पण, रामायण आणि महाभारताआधी आणि नंतरही भारतभूमीवर अनेक युद्धे लढली गेली. या युद्धांमुळे तत्कालीन भारताचे राजकीय चित्रच बदलले.
Read more