पावसाळी चप्पल चावू नये यासाठी लगेचच हे उपाय करा

पावसाळी चप्पल/सॅन्डल चावणं टाळायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे योग्य मापाच्या पावसाळी चपला/सँडल्स खरेदी करा.

Read more

सुरक्षित भारत सोडून धार्मिक कट्टर असणाऱ्या आखाती देशांत जाण्याची वेळ आपल्या लोकांवर का आली?

स्वातंत्र्य मिळायच्या आधीच काही वैचारिक मंडळींचा असा दावा होता की देशाला जरी स्वातंत्र्य जरी मिळालं तरी त्याचा काही फायदा नाही.

Read more

पेट्रोलचे वाढते भाव आहेतच, आता मात्र जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ देखील होणार महाग!

इंडोनेशिया या देशाने खाद्यतेलाची(पामतेल) निर्यात बंद केली आहे. भविष्यात याचा थेट प्रभाव भारतासह अनेक देशांवर दिसून येणार आहे.

Read more

एखादा पदार्थ तळल्यानंतर तेल साफ कसं करावं? या घ्या, ५ सोप्या टिप्स

घरी स्वयंपाक करताना एकदा वापरलेलं तेल तसंच्या तसं पुन्हा वापरणं आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतं ही गोष्टच बऱ्याच जणांना माहीत नसते.

Read more

घाण्याचं तेल रिफाईंड पेक्षा अधिक चांगलं असतं का? नेमकं सत्य जाणून घ्या!

घाण्याच्या तेलामध्ये अनेक प्रकारची शुद्ध आणि नैसर्गिक खनिजे असतात ज्याचा शरीराला काही अपय न होता फायदाच मिळतो, म्हणूनच ते उपयुक्त आहे!

Read more

रोजच्या जेवणात दर माणशी किती तेल खाणं योग्य? प्रमाण जाणून घ्या…

आहार तज्ञ व्यक्तींच्या मते प्रौढ व्यक्तींनी उत्तम आरोग्यासाठी दिवसभरात ४ चमचे म्हणजे साधारण २० ग्रॅम तेलाचे सेवन केले पाहिजे.

Read more

सावधान : पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ले जाणारे हे पदार्थ आहेत आरोग्यासाठी घातक

काही अन्नपदार्थ असेही असतात, जे वारंवार गरम केल्याने आपल्या आरोग्यासाठी ते अत्यंत हानिकारक ठरू शकतात. पोटदुखी, अपचन होऊ शकते. .

Read more

दिवाळीतील अभ्यंगस्नान केवळ परंपरा नाही, तर त्यामागे आहेत आरोग्यदायी लाभ! वाचा

सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान केल्याने सगळी मरगळ आणि आळस निघून जी तरतरी येते, जो उत्साह येतो त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?