‘ना जात ना धर्म’ प्रमाणपत्र घेण्यासाठी ९ वर्षे संघर्ष करणाऱ्या महिलेबद्दल नक्की वाचा!
आपल्या देशामध्ये जातीपातीच्या नावाने उठवलेल्या थोतांडाने आपल्या देशाचे फार मोठे नुकसान केलेले आहे. देशामध्ये अनेक ठिकाणी जातीय तेढा मधून अनेक दंगली उसळतात.
Read more