भारतरत्नापासून वंचित असलेला दुर्लक्षित ‘जादुगार’
अशा या महान खेळाडूचा गौरव म्हणून त्यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन भारतात राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.
Read more