लव्ह जिहादचा मुद्दा घेत UP निवडणूक, हिंदू-मुस्लिम भेद हाच भाजपचा गेम!

या आश्वासनामुळे हिंदू धर्मियांची मतं आपल्या खिशात टाकण्याचा पुन्हा नवा प्रयत्न भाजपने केल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

Read more

१०० आमदारांसह राडा घालणाऱ्या आमदाराला आपण कोव्हिड पॉझिटीव्ह असल्याचा विसर पडला

‘नेत्यांना कोरोना होत नाही, राजकीय मंडळींना कोरोना घाबरतो’ असं उपहासाने म्हणत यावर प्रश्नचिन्हही उभे केले गेले.

Read more

“तुम्ही मोदी भक्त आहात का?” या प्रश्नावर अभिनेते अनुपम खेर यांचं सडेतोड उत्तर!

आज मोदींच भरभरून कौतुक करणारे देखील सोशल मीडियावर, राजकीय चर्चांमध्ये आढळून येतातच, कलाकार सुद्धा यात मागे कसे राहतील?

Read more

मोदीजी, ‘डिस्लेक्सिया’असूनही खूप यशस्वी झालेल्या या व्यक्ती माहित करून घ्या!

‘डिस्लेक्सिया’ हा शैक्षणिक अभाव समजला गेला नाही पाहिजे तर हा ‘अवघड शैक्षणिक विकार’ समजला जाऊ शकतो, जो वयोमानानुसार कमी होऊन नाहीसा होतो.

Read more

मंदीबद्दल चर्चा रंगत आहेत, पण “ही” महत्वाची माहिती कुणीच सांगत नाहीये!

मंदी सावरणे ही सरकारसाठी अवघड गोष्ट असते. जागतिक अर्थव्यवस्थेतच फारसे उत्साहाचे वातावरण नसेल तर, वित्तीय आणि आर्थिक धोरणे राबवून फारसा परिणाम दिसत नाही.

Read more

विरोधकांनी प्रयत्न करूनही भाजपवरील हे १० आरोप लोकांनी गांभीर्याने घेतले नाहीत!

आरोप करताना कुठलही तारतम्य विरोधकांनी बाळगलं नाही, जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल दिली. आपला एकांगी प्रचार सुरु ठेवला. मोदींवर आरोप करताना तथ्य निष्ठा  बाळगली नाही आणि स्वतचंच हसं करून घेतलं.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?