“डावखुऱ्या” पुरुषांची संख्या स्त्रियांच्या तुलनेत जास्त – “लेफ्टीं”बद्दल २० रंजक गोष्टी…
आज आम्ही तुम्हाला डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांविषयी तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्ही आजवर कधीही ऐकल्या नसतील.
Read moreआज आम्ही तुम्हाला डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांविषयी तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्ही आजवर कधीही ऐकल्या नसतील.
Read moreसगळ्यात पहिली ही गोष्ट लक्षात घ्या की, आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना हाय सॅलेरी पॅकेजेस मिळतात ही देखील एक अफवाच आहे.
Read moreकेसगळतीबाबत लोकांच्या मनात आजही अनेक गैरसमज आहेत आणि हे गैरसमज लोकांच्या मनात अधिक भीती उत्पन्न करतात, काय आहेत हे गैरसमज जाणून घेऊया!
Read moreपॅटेक यांनी केलेल्या संशोधनानुसार एका व्यक्तीच्या जांभईला जांभई देऊन प्रतिसाद देण्याची वृत्ती सहानुभूती मिळवण्याच्या स्पर्धेतून निर्माण झाली आहे.
Read moreअशा वेडगळ गोष्टींमध्ये रमण्या ऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगाकडे पाहायला शिका. अंधश्रद्धेपासून दूर जा, ऐकीव गोष्टींवर, भाबडेपणाने विश्वास ठेवणे सोडून द्या.
Read moreत्यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या खेळाडूंकडे ब्राझीलला जाण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याने त्यांनी या स्पर्धेमधून माघार घेतली.
Read moreबेड रेस्ट केल्याने कंबर किंवा पाठदुखी बरी होते असे अनेकांना वाटत असते पण खरेतर, रोजचे सामान्य काम करत राहिल्याने, सक्रीय राहिल्याने पाठदुखी लवकर बरी होऊ शकेल.
Read moreराजकीय हेतू ठेवून निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोग – ह्यांच्याबद्दलच संभ्रम निर्माण केला जाऊ नये.
Read moreलक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे जरी अशा काही घटना इतिहासात घडल्या असल्या तरी त्याविरुद्ध लिहिणारी/ बोलणारी मंडळीदेखील हिंदू धर्मातच होती.
Read moreभगव्या असहिष्णुतेला विरोध करायचा तर लाल सलामांनाही गळामिठी घालायला ज्यांना हरकत नसते ते कोणती वैचारिक शुचिता पाळतात? निळा-लाल सलाम एकत्र येणे हे भारतीय समाजाला कितपत योग्य आहे?
Read moreआर्य सिद्धांताच्या झटापटीत साहजिकच अनार्यांना हीन लेखण्याचा प्रयत्न होत होता. आर्यांनीच आपले मुळ स्थान शोधावे, आपणच सर्व संस्कृती/भाषेचे जब्नक आहोत हे बजावून व तेही अशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे सांगावे आणि अनार्यांनी (म्हणजेच अवैदिकांनी) गप्प बसावे असे तर होऊ शकणार नव्हते. तसे झालेही नाही. मुलनिवासी सिद्धांताचा जन्म होणेही मग अपरिहार्यच होते!
Read moreअसे खूप लोक आहेत जे आपल्याला खऱ्या ज्ञानाने या भोंदू गोष्टींपासून दूर ठेवायचा प्रयत्न करत आहेत. पण खोट्या ज्ञानाचा पुढाकार घेणारी लोक त्यांना यशस्वी होऊ देत नाहीत.
Read moreझाले ना आज गैरसमज दूर…तरी दातांची योग्य ती निगा घ्यायला विसरू नका, कारण ते देखील सौंदर्याचे एक प्रतिक आहे!
Read more