शनिवारची बोधकथा : निरोगी आयुष्य सहज जगता येतं, हे पटवून देणारी गोष्ट!

ही कथा आहे एका चौकोनी कुटुंबाची; आई-वडील आणि त्यांची दोन मुलं असं ‘हम दो हमारे दो’ या संकल्पेनेत चपखलपणे बसणारं कुटुंब!

Read more

फक्त लढ म्हणा: तुमच्या आत्मविश्वासाला नवी उंची देणाऱ्या ७ महत्त्वाच्या टिप्स

बरेचदा असंही होतं, की तुमच्यात, मुळात आत्मविश्वास असतोही पण घडलेल्या काही नकारात्मक घटनांमुळे तो आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागतो.

Read more

गप्प रहा पण चेष्टा नको, कोव्हीड-बॅच म्हणून नका हिणवू; केलाय सवाल विद्यार्थ्याने!

मला तर वाटू लागलं होतं की हे मार्क, इंजिनिअरिंगची, मेडिकलची ऍडमिशन ह्याला काहीच अर्थ नाही. कशाला इतका आटापिटा करायचा?

Read more

निंदा-नालस्ती, बोचऱ्या शब्दांमुळे हताश होण्याऐवजी त्यातूनच घ्या प्रेरणा; वाचा ९ कानमंत्र!

भावना आणि हेतू समजून घेऊन त्यानुसार कृती करणं आवश्यक असतं. कोणती टीका गंभीरपणे घ्यायची आणि कोणती सोडून द्यायची हे ज्याला उमगलं तो जिंकला.

Read more

शनिवारची बोधकथा : शक्तीपेक्षा “श्रद्धा” श्रेष्ठ! आयुष्यात ‘गुरूं’चं महत्त्व स्पष्ट करणारी कथा

कोणावर पूर्णपणे निर्भर राहणं ही चांगली गोष्ट नाही, परंतु मीच श्रेष्ठ, मला कोणाचीच गरज नाही हा अहंभाव तुमच्या विनाशाला कारणीभूत असतो.

Read more

यशस्वी होण्यासाठी “मेहनतीबरोबरच” महान लोकांच्या ‘ह्या’ सवयी अंगीकारा!

जर आपण सर्वच महान लोकांचा एकत्रित विचार केला, तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी त्यांच्या खडतर प्रवासामध्ये फॉलो केलेल्या काही पद्धती ह्या एकसारख्याच होत्या.

Read more

निराश-हताश मनःस्थिती फक्त ह्या ३ गोष्टी लक्षात ठेवा – नक्कीच नव्या उमेदीने उभे रहाल.

एखादा ब्रेक घ्या. ज्या प्रश्नामुळे खूप त्रास होतोय त्या प्रश्नाला विसरून एखाद्या बागेत किंवा शांत मंदिरात – कुठल्याही शांत जागी जरावेळ बसा, फेरफटका मारा आणि ह्या ३ गोष्टी स्वतःला सांगा. एका नव्या उमेदीने परत याल…!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?