८००० च्या आत येणारे हे स्मार्टफोन्स आहेत इतके जबरदस्त, की तुमचे पैसे वसूल होतीलच
कमी बजेटमध्ये स्टायलिश फोन हवा असेल, तर हा फोन तुमच्यासाठीच आहे. साडे सात हजार रुपये किंमत आणि लुकमध्ये अगदीच भारी असा हा फोन आहे.
Read moreकमी बजेटमध्ये स्टायलिश फोन हवा असेल, तर हा फोन तुमच्यासाठीच आहे. साडे सात हजार रुपये किंमत आणि लुकमध्ये अगदीच भारी असा हा फोन आहे.
Read moreमोबाईल सतत टॉवरच्या संपर्कात असतो. आणि त्यातून सतत विशिष्ट स्वरूपाच्या लहरी वाहत असतात. ज्या तुमच्या मेंदूवर नकळतपणे परिणाम करीत असतात.
Read moreयासाठी ग्राहक व्यवहार विभागाने ‘राइट टू रिपेअर’ हे उद्दिष्ट समोर ठेवून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी एक समिती गठित केली आहे
Read moreया निमित्ताने लोक असे नॉट रीचेबल का राहतात किंवा नॉट रीचेबल राहताना नको त्या लोकांचे कॉल्स कसे टाळावेत? याचे काय फायदे आहेत?
Read moreआपली वस्तू विकताना आपल्याला योग्य दाम कोण देतं हे सर्वात महत्त्वाचे. त्यामुळे नीट विचार करुन योग्य ठिकाणी फोनच्या विक्रीसाठी पोचणं महत्त्वाचं
Read moreकि-पॅडमधील ५ या अंकावर असलेला उठाव बार किंवा डॉट हा खासकरून अंध व्यक्तींना या कि-पॅडचा वापर करता यावा यासाठी देण्यात आलेला असतो. न्यूमॅरिक कि-पॅडमध्ये ५ हा अंक मध्यभागी असतो.
Read moreनेहमीच आपण केलेल्या घोटाळ्यांमुळे लक्षात राहिलेल्या या नेत्याने भारतात मोबाईल क्रांती केली होती हे कदाचित आपल्यातल्या अनेकांना माहीत नसेल.
Read moreखूप सोपी अशी युक्ती आहे जिच्या मदतीनं तुम्ही नंबर सेव्ह न करताही या व्यक्तीला संदेश पाठवू शकता. गुगल हा अनेक कुलुपांची किल्ली आहे.
Read moreदहशतवादी हल्ला, इतर देशातील दहशतवादी संघटनांच्या हालचाली यांमध्ये कोणताही संशय आलास फोन टॅपिंगचे शस्त्र वापरता येतं.
Read moreहा दहा अंक निवडताना ॲपलच्या इतिहासात प्रथमच अंकाऐवजी अक्षर निवडण्यात आलं. जगभरात ॲपल एक्स म्हणून ज्याची ओळख बनली तो खरंतर दहा होता.
Read moreमोबाईल कव्हर जेव्हा नवीन असतं, त्यावेळी अत्यंत आकर्षक वाटतं परंतु कालांतराने वापर झाल्यानंतर याचा रंग हळूहळू पिवळा होत जातो.
Read moreथोडक्यात सांगायचं झालं तर यामध्ये आपलीच चूक जास्त आहे. शेवटी गुन्हेगार तर गुन्हा करणार. आणि तो असा अज्ञात असला म्हणजे झालंच.
Read moreखरा प्रश्न राहून जातो, की मोबाईल डिस्प्लेला स्क्रीनगार्ड असावं की नाही आणि लावायचं असेल, तर कोणतं.? प्लास्टिक की टेम्पर्ड ग्लास.?
Read moreखूप युजर्सनी एखादा नंबर स्पॅम म्हणजे हानिकारक आहे असं सांगितलं असेल तर त्या फोन सोबत तीही सूचना आपल्याला ट्रू काॅलर देतो.
Read moreआपण टॉयलेट सीटवर गरजेपेक्षा जास्त वेळ बसून राहीलो, तर आपल्याला मूळव्याधाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
Read more1995 पर्यंत, दरमहा सरासरी केवळ 0.4 टक्के लोक संदेश पाठवत होते. मोबाईल कंपनी वोडाफोनने या एसएमएसचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
Read moreस्वच्छतेच्या ह्या सवयी आपण वर्षभर पाळल्या तर साथीच्या रोगांची भीती कमी होते आणि वर्षभर आपले घरदेखील स्वच्छ राहते.
Read moreएवढं सगळं असूनही चिनी कंपनीशी केलेला हा करार म्हणजे सगळ्यांसाठीच आश्चर्याची बाब आहे. अनेक नेत्यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे.
Read moreकित्येकवेळेस असं होतं की, सिंगल स्क्रीनचा स्क्रिनशॉट पुरत नाही. फुल-स्क्रीन किंवा स्क्रोलिंग स्क्रीनशॉटची गरज असते. जाणून घेऊया “फुल-पेज” स्क्रिनशॉट काढण्याच्या या सोप्या स्टेप्स..
Read moreएका किंवा दोन्ही हातात मोबाईल धरताना त्याला खालच्या बाजूने करंगळीचा आधार दिला जातो. ही सवय अनेकांना असते. यामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?
Read moreमोबाईलमधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १० अंकी नंबर. हा १० अंकी नंबर म्हणजे त्या मोबाईल वापरणाऱ्याची जणू ओळखच बनते.
Read moreतुम्ही पाच तास वेळ घालवला किंवा त्यापेक्षा कमी वेळ दिला हा मुद्दा महत्वाचा नाही. तर, तुम्ही शारीरिक हालचाली करता का?
Read moreमोबाईल किंवा लॅपटॉपच्या बॅटरींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो.
Read moreचोरांनी आता इतर कोणती छोटी माहिती घेण्यापेक्षा सरळ तुमच्या मोबाईलच्या सिम कार्डची कॉपी करण्याचं ‘सिम स्वॅप’ हे तंत्र शोधून काढलं आहे.
Read moreकोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे अगदी आपल्या घरापर्यंत पोहचलेला आहे त्यामुळे आपल्या घरची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे
Read moreया गावात झाडांवर चढलेली लोकं दिसली तर नवल वाटू नये, कारण रेंजच्या शोधात भटकण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न इथे रोजचाच आहे.
Read more२००० एमएएच असलेली बॅटरी आता ७००० एमएएच पर्यंत पोहोचली. त्याचबरोबरीने त्याला वेगात चार्ज करण्यासाठीची टेक्नॉलॉजी सुद्धा येऊ लागली.
Read moreअँड्रॉईड फोन घेतो तेव्हा सुरुवातीला त्याचा स्पीड कमाल असतो, पण जसजसा आपण फोन वापरतो, त्यात डेटा जमा करत जातो, आपला फोन स्लो होतो.
Read moreसाधारणपणे यामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्याची रेंज ही काही विशिष्ट फूट इतकी असते. तर काही केसेस मध्ये ही काही इंच इतकी कमी देखील असू शकते.
Read moreतुम्हाला माहित आहे का, की तुमच्या सुंदर त्वचेला घातक ठरणारी एक वस्तू तुम्ही नेहेमी स्वतःसोबत घेऊन फिरत असता?
Read moreआजतागायत वन-प्लस ने बरेच फोन्स लाँच केले आणि सगळेच लोकप्रिय झाले. तगड्या वैशिष्ट्याने नेहमीच्या वापरकर्त्यांसोबतच गेमर्स मध्ये ही हे फोन प्रसिद्ध झाले.
Read moreडीएसएलआरची सफाई, त्याच्या लेन्स ची सफाई त्यांच्या विशिष्ट दुकानात होते, पण मोबाईलच्या कॅमेराची काळजी आपणच घ्यायला हवी ना!
Read moreभले आपण दर तासाला साबणाने किंवा अल्कोहोल युक्त सॅनेटायझेर वापरून हात स्वच्छ करत असू पण दिवसातले काही तास ज्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटसना आपण हाताळणार आहोत ते किती स्वच्छ आहेत?
Read moreजेवढी मेमरी कॅपेसिटी जास्त तेवढा जास्त डेटा त्यात बसणार. हे ठीक. पण तुम्हाला या केबी, जीबी आणि एमबी चा नेमका अर्थ माहितीये का?
Read moreआज कुठलाही नवीन स्मार्टफोन जेव्हा बाजारात येतो तेव्हा त्यात बाकी काही असो की नसो एक गुण असलाच पाहिजे आणि तो म्हणजे ‘गोरिला ग्लास’. काय आहे हा प्रकार?
Read moreग्राहम बेलने टेलिफोनचा शोध लावला, पण त्याला फोनची रिंग वाजल्यावर “Ahoy” म्हणायला त्याला आवडायचं.
Read moreभ्रमणध्वनी चा स्मार्ट फोन झाला आणि आपल्याला त्याचे व्यसनच लागले. ईतके की बॅटरी संपल्यावर माणसे किती बेचैन होतात हे आपण अवतीभवती पाहतो.
Read moreत्यांना स्वतःला ‘फादर ऑफ एसएमएस’ म्हणवून घेणही पटायचं नाही. जर कोणी त्यांना ‘फादर ऑफ एसएमएस’ म्हटले तर ते अक्षरशः चिडायचे.
Read more