“गुरूनाथ”ने “शनया”कडे आकर्षित होणं हा “राधिका”चा दोष आहे का?
राधिकाला स्वयंपाक येत नाही, ती मुलाला नीट सांभाळू शकत नाही. पण राधिका “सुंदर” आहे. शनाया दिसायला ठीक आहे पण हुशार आहे. ती बिझनेस सांभाळते आणि घरसुद्धा. तरीही गुरु आणि शनायाच्या नात्याला कुणी मान्यता देईल?
Read more