भावनाशून्य जोडीदार: अनेकांच्या या समस्येवरील हे उपाय संसार वाचवू शकतात
सर्वात महत्वाचं म्हणजे समोरची व्यक्ती कसं वर्तन करेल हे आपल्या हातात नसतं त्यामुळे त्याच्या वर्तनाचा त्रास स्वत:ला करुन घेणं टाळा.
Read moreसर्वात महत्वाचं म्हणजे समोरची व्यक्ती कसं वर्तन करेल हे आपल्या हातात नसतं त्यामुळे त्याच्या वर्तनाचा त्रास स्वत:ला करुन घेणं टाळा.
Read moreवाढणारे घटस्फोट पाहता मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत असं म्हटलं जातं. हातात पैसा आहे म्हणून लग्नाची गरज नाही असंही म्हणतात, पण यात तथ्य आहे का?
Read moreइथे एखाद्या जोडप्याला लग्नानंतर १० ते २५ वर्षं जर मुलबाळ झाले नाही, तर किंवा पहिली पत्नी गर्भवती राहत नसेल तर तो पुरुष दुसरा विवाह करू शकतो.
Read moreमूळचे कपूरथला, पंजाबचे, १९५५ मध्ये जन्मलेले लाल चहाच्या कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर १९७८ मध्ये कोलकाता येथे आले.
Read moreअर्धवट माहितीच्या आधारे ‘कन्यादाना’च्या विधीची अशाप्रकारे मस्करी केल्याबद्दल त्यांना माफी मागायला सांगितली जात आहे.
Read moreनाट्यमय गोष्टी लग्नात घडलेल्या तुम्ही पाहिल्या आहेत? लग्न राहिलं बाजूलाच आणि एखादी भलतीच गोष्ट समोर यावी आणि रंगाचा बेरंग व्हावा असं काही?
Read moreडोक्यावर अक्षता पडायला अवघी काही मिनिटं बाकी असताना ही नवरी साजशृंगार करत होती, तेव्हाही तिचं ऑफिसमधलं काम काही संपत नव्हतं.
Read moreफक्त शारीरिक संबंधापुरतं तिच्याशी गोड न बोलता तिला संपूर्ण आयुष्यभर मानसिक आधार, सन्मान दिलात तर तुमचं सहजीवन नक्कीच यशस्वी होईल यात शंका नाही.
Read moreतुमच्यातील सच्चेपणा हाच कोणालाही प्रभावित करायला पुरेसा आहे यावर विश्वास ठेवा आणि जसे आहात तसेच रहा अन्यथा नातं त्रासदायक ठरतं.
Read moreया गीतांमुळे वराला आणि त्याच्या नातेवाईकांना इतका राग आला, की त्याने वधूपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
Read moreअसं सगळं असूनही भविष्य जाणून घेण्यात काही अर्थ नसतो असं ट्विंकल खन्नाचं मत आहे आणि जॅकी श्रॉफने तिच्या या मताला दुजोरा दिला.
Read moreयोगाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे विदेशातून माणसं येतात. अशाच एका विदेशी जोडप्याने भारतात लग्न केलंय आणि तेही हिंदू संस्कृतीनुसार
Read moreआपल्या संस्कृतीने काही गोष्टींबाबत आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. एक उन्नत जीवन जगण्याची नेमकी पद्धती आपण विसरत आहोत.
Read moreस्वातंत्र्याच्या ५० वर्षांनंतर २०१८ साली ह्या राजाने आपल्या देशाचे नाव बदलून “किंग्डम ऑफ ईस्वातीनी” असे ठेवले.
Read moreकाही लोकांची लव्ह स्टोरी अडथळ्यांची सगळी शर्यत पार करून लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचते काही जणांची लव्ह स्टोरीजचा ब्रेकअप होते
Read moreया करारात निष्पक्षपणा महत्त्वाचा असतो. दोघेही आपल्या वकीलाच्या मदतीने हा करार तयार करतात. त्यात दोघांनाही आपल्या पूर्ण संपत्तीचा उल्लेख करावा लागतो. संपत्ती जाहीर करावी लागते.
Read moreआज लग्न सोहळे मोठ्या पद्धतीने साजरे होत नाहीत कोरोना संकट गेल्यावर्षापासून आपल्यावर आहे मात्र तरी सुद्धा परिस्थिती बदलत नाहीये
Read moreअसं म्हणतात, लग्नाचे हे रेशमी बंध जरी स्वर्गात जोडलेले असले तरी ते इथे पुन्हा जुळवावे लागतात आणि शोधावे ही लागतात.
Read moreहुंड्यातील एखादा साप मेला तर सगळ्या कुटुंबाला मुंडण करावं लागतं. इतकंच नव्हे तर, पूर्ण गौरिया समाजात असलेल्या लोकांना जेवण द्यावं लागतं.
Read moreतुमच्या वागण्या बोलण्यातील लहान लहान गोष्टी मधून जोडीदाराला याची जाणीव होऊ शकते, की तुमच्या आयुष्यात त्याचे अगम्य स्थान आहे.
Read moreप्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. तो बोलेल याची वाट पाहू नका. तुम्ही सांगून मोकळ्या व्हा. वेळोवेळी व्यक्त करा. प्रेमानं प्रेम वाढतं.
Read moreअनेक लोक याचा विचार न करताच लग्न करून बसतात. जेव्हा घटस्फोटासारखा प्रकार घडतो, तेव्हा हे आर्थिक प्रश्न आणि आर्थिक गणितच अधिक बघितली जातात.
Read moreनजफ हा हैदराबाद मधील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करतो. ६ एप्रिलला देखील नजफ हा त्याच्या कामासाठी गेला होता, घरी यायला उशीर होत होता, मुहूर्ताची वेळ टळत होती.
Read moreलिंगबदलाची शस्त्रक्रिया झाली असली तरी अजून संघर्ष संपला नव्हता. आता कसोटी होती ती ललितच्या लग्नाची!
Read moreकाहीही कारण नसताना, लग्नाच्या काही वर्षांनंतर संसार निरस वाटू लागतो. तुमच्यासोबत देखील असं काही घडतंय का?
Read moreलग्न म्हणजे दोन व्यक्तींचं मीलन आणि जबाबदारीचे वाटून घेणं असतं. ही फक्त एकट्या “मुलाची” किंवा “मुलीची” गोष्ट नाही. त्यांनी एकत्रितपणे नातं टिकवण्याची गरज असते.
Read more