फेविकॉलच्या अतरंगी ऍड ते व्होडाफोन झुझु: भारतीय जाहिरातविश्वात क्रांति घडवणारा अवलिया
Ogilvy मध्ये सर्वोच्च पद भूषवत असताना, ते चित्रपटांमध्ये दिसतात ‘पांडेमोनियम: पीयूष पांडे ऑन अड्व्हर्टायसिंग’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले.
Read moreOgilvy मध्ये सर्वोच्च पद भूषवत असताना, ते चित्रपटांमध्ये दिसतात ‘पांडेमोनियम: पीयूष पांडे ऑन अड्व्हर्टायसिंग’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले.
Read moreसिगरेट प्यायल्यानंतर तोंडाचा येणारा वास आपल्या पालकांपासून लपवण्यासाठी तरुण पिढी ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गम खाताना दिसते.
Read moreकंपनीचं म्हणणं आहे की ते डिओ बाजारात आणतांना गावातील लोकांचा पण विचार करतात. त्यामुळे ते कमीतकमी पैशात, अधिकाधिक ग्राहकांना खुश ठेवतात.
Read moreमहेंद्रसिंग धोनी मोठ्या मनाचा माणूस आहे. मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅट्स वापरत आहे. मात्र त्या बद्दल कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही.
Read moreएखादी वस्तू मर्यादित आहे म्हणजे ती संपण्याच्या आधी आपल्याला ती मिळायला हवी म्हणून त्यावर उड्या पडायला लागतात.
Read moreडोळा मारणाऱ्या मुलीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. निरागसता, त्यांची केमिस्ट्री एक नंबर! इन्फ्लुएन्सर / वायरल मार्केटिंग या पोरींन एका दमात करून दाखवलं.
Read more