“मार्च फॉर सायन्स” आवश्यक होता का? त्यातून काय साध्य झालं? – एका तरूण वैज्ञानिकाची मुलाखत
या मोर्चाच्या निमित्ताने एका मर्यादित वर्तुळात असणारा आमचा आवाज त्या बाहेर पडलाय. आवाजाची तीव्रता अधिक वाढवण्यापेक्षा त्याची पोहोच अधिक वाढवण्यावर आमचा भर असेल असं म्हणायला हरकत नाही.
Read more