छ. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचं उगमस्थान हेच आपलं खरं तीर्थस्थान : रायरेश्वर!
पुण्यातील भोर तालुक्यात समुद्रसपाटीपासून जवळपास १३३६ मीटर उंचीवर असणारं रायरेश्वर मंदिर, हे पूर्वी रोहिरेश्वर नावाने ओळखलं जात असे.
Read moreपुण्यातील भोर तालुक्यात समुद्रसपाटीपासून जवळपास १३३६ मीटर उंचीवर असणारं रायरेश्वर मंदिर, हे पूर्वी रोहिरेश्वर नावाने ओळखलं जात असे.
Read moreया लेखात आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही फुकटात राहू शकता आणि तुमच्या जेवणाची सोयही एकही पैसा न देता होईल.
Read moreकोल्हापूरहून गणपतीपुळ्याला जाताना हे मंदिर लागतं. कोल्हापूरपासून अंदाजे ९३ किलोमीटर अंतरावर हे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे.
Read moreकॅमल व्हॅली, भातसा नदीचे खोरे, त्रिंगलवाडी किल्ला, घाटनदेवी मंदिर, त्रिंगलवाडी तलाव, वैतरणा धरण अशी अनेक पर्यटनस्थळे इगतपुरीजवळ आहेत.
Read moreघरी बसून कंटाळा आलाय मात्र कोरोनामुळे लांबच्या प्रवासाची भिती वाटतीय? हरकत नाही, मुंबईतील धमाल पर्यटनस्थळ तुम्हाला खुणावतायत. वेळ दवडू नका.
Read moreया किल्ल्याने अनेक शासक पाहीले. राष्ट्रकूट राजे, मग अल्लाउद्दीन खिलजी, महंमद तुघलक. या सर्व राजांनी केलेलं शासन या किल्ल्याने पाहीलं.
Read moreवरील नमूद केलेल्या प्रत्येक ठिकाणी राहण्या खाण्याची योग्य सोय आहे. स्वच्छता, आदरातिथ्य या सगळ्यांची काळजी इथे उत्तम घेतली जाते.
Read moreतमाम मुंबईकर आणि पुणेकर यांचे आवडते ठिकाण म्हणजे माथेरान. पण तुम्हाला माहिती आहे का या माथेरानची जन्मकथा? नाही ना? चला तर मग जाणून घेवूया.
Read moreहे मंदिर सकाळी ५-१२ या वेळेत तर संध्याकाळी ४-९ या वेळेत दररोज उघडे असते, तर अशा या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरात दर्शनासाठी जायलाच हवे.
Read moreसमुद्रकिनाऱ्याच्या एका निर्जन भागावर, आपल्या प्रिय व्यक्तीसोबत काही काळ घालवण्यासाठी हे परफेक्ट ठिकाण आहे.
Read more“पुन्ह्यांदा येवा, कोकण आपलाच असा” त्यामुळे जेंका कोकण बघूचा हा त्यांनी हयसर दिलेली ठिकाणं नक्की बघूक होया.
Read moreह्या ठिकाणी शांत वातावरण, हिरवेगार डोंगर व आल्हाददायक हवा असल्याने रोजच्या व्यापातून दोन दिवस निवांत क्षण अनुभवायचे असतील तर पर्यटक इथे येतात.
Read more