माओवाद्यांच्या विळख्यातील एल्गार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ४)
२०१५ नंतर साधारणतः एकूणच भारतात व महाराष्ट्रातील वातावरण धार्मिक आणि जातीवादाकडे झुकत होते व पुन्हा हिंदू राष्ट्र येणार असे इतरांना वाटत होते
Read more२०१५ नंतर साधारणतः एकूणच भारतात व महाराष्ट्रातील वातावरण धार्मिक आणि जातीवादाकडे झुकत होते व पुन्हा हिंदू राष्ट्र येणार असे इतरांना वाटत होते
Read moreदंगल घडली कि घडवली गेली या वर निःष्कर्ष काढण्यात आले, अनेकी प्रकारच्या चौकश्या करण्यात आल्या त्यातून काही धक्कदायक माहिती समोर आली
Read moreकोरेगाव भीमा लढाई नक्की काय होती? त्याचा व्यापक इतिहासाशी संबंध काय ? ही खरंच जातीअंताची लढाई होती का? तर सर्वस्वी नाही.
Read moreमहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या सर्व गोष्टींचा आढावा वेळोवेळी प्रशासनाकडून घेत होते.
Read moreआजपर्यंत स्वतःला पुरोगामी, बुद्धिजीवी म्हणून प्रस्थापित “केलेल्या” (केलेल्या! “झालेल्या” नव्हे!) लोकांचं हेच खरं दुखणं आहे.
Read moreभिडे व एकबोटे यांनी गव्हाणे व फडतरे यांच्या करवी गाव बंद पुकारला, असे तक्रारदार अंधारे यांचे म्हणणे खोटे व शंकास्पद ठरते. फडतरे तर गेली काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जवळीक ठेवून आहेत, मग ते हिंदुत्ववादी भिडे व एकबोटे यांचे ऐकून गाव बंद करून दलितांवर हल्ला करण्याच्या कटात सामील होतील का? असा प्रश्न ही पडतो.
Read moreएकीकडे १ जानेवारीला विजयस्तंभाला मानवंदना देण्यास आलेले दलित बांधव (प्रामुख्याने नवबौद्ध, महार) वढू बु. येथे येऊ लागले असताना दुसरीकडे आसपासच्या गावातील प्रामुख्याने विविध सामाजिक व राजकीय विचारधारेचे मराठा समाजाचे तरुणही जमू लागले. त्यापैकी अनेकांनी भगवे झेंडे हाती घेतले होते.
Read moreजातीअंताची लढाई म्हणायचे मात्र आपल्या कामातून जाती जातीत वाद वाढविण्याचा या फुटीरतावादी गटांचा डाव आहे.
Read more