एकीकडे १८५७ चा उठाव होत होता…दुसरीकडे फाऊंटन पेनच्या जन्माची कथा रचली जात होती..
फाऊंटन पेनच्या निर्मितीमुळे बरेच प्रश्न सोपे झाले. लिखाण अधिक सुलभ आणि उत्तमप्रकारे होऊ लागलं. यासाठी या वैज्ञानिकांचे आभार मानायलाच हवेत.
Read moreफाऊंटन पेनच्या निर्मितीमुळे बरेच प्रश्न सोपे झाले. लिखाण अधिक सुलभ आणि उत्तमप्रकारे होऊ लागलं. यासाठी या वैज्ञानिकांचे आभार मानायलाच हवेत.
Read moreआपल्याकडे मद्य पिणे वाईट सवयी किंवा वाईट संस्कारांमध्येच मोडते. अगदी लहानपणापासून मद्यपान वाईट आहे हे शिकवले जाते
Read moreचेसब्रो यांचा त्यांच्या या उत्पादनावर खूप विश्वास होता, त्यापूर्वी त्यांनी स्वतःला जखमी केलं आणि त्यावर ते लावून बघितले!
Read more……अशा शब्दात त्यांनी या अनोख्या ट्रेडमिल बनवणाऱ्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. हा कलाकार आहे तरी कोण? याची तुम्हाला उत्सुकता असेल ना?
Read moreबऱ्याच वर्षांपूर्वी डॉक्टर पेशण्टच्या छातीला कान लावून त्याचे हृदयाचे ठोके किंवा छातीतील, कफाचा अंदाज घेत असत. पण मग नंतर ही पद्धत बदलली
Read moreकाही वर्षांपुर्वीपर्यंत क्लिक केल्यावर बाहेर येणाऱ्या नोटा माणसाचं स्वप्न असताना, शहरांतच नव्हे तर खेडेगावांमध्ये ATM बाहेर रांगा लागलेल्या दिसतात.
Read moreही दोन्ही मशीन्स तेवढी प्रभावी नव्हती. तेव्हा या भांडी घासण्याच्या कामणे स्त्रीयांचे होणारे कष्ट पाहून१८८६ मध्ये कोचरन ने घोषणा केली
Read more१० नोव्हेम्बर १९०३ रोजी युनायटेड स्टेट्स पेटन्ट ऑफिसने मेरी अँडरसनला तिच्या विंडो क्लिनिंग डिव्हाईससाठी पेटन्ट बहाल केले.
Read moreभारतात जीन्स बरीच उशीरा साधारण ८० च्या दशकात आली. त्या सुमारास जीन्स ची पॅन्ट घालणं म्हणजे फार मॉडर्न असल्याचं समजलं जायचं!
Read moreमोहम्मद यांनी केलेली चंपी आणि धुतलेले केस यामुळे ते लंडनमध्ये भरपूर प्रसिद्धीस आले. थोड्याच दिवसात त्यांनी ‘मोहम्मद बाथ स्पा’ चालू केला
Read moreमाणसाची सगळ्यात पहिली मैत्रीण कोणी असेल तर ती “सायकल”. आणि ती पहिली सायकल कित्त्येकांच्या अगदी जिवाभावाची सुद्धा असते.
Read moreकोणता सण उत्सव आला आणि वाद झाला नाही असं कधी झालेच नाही. दिवाळी आली आहे आणि आता फटाक्यांवर वाद विवाद सुरू आहे.
Read moreवैद्यकीय इतिहासात पहिली लस बनवली ती एडवर्ड जेन्नर यांनी. १७९६ मध्ये देवीच्या रोगावर त्यांनी यशस्वीरित्या लसीची निर्मिती केली होती.
Read moreरबरा सारखी वस्तू इतका प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचली आहे हे फार कमी जणांना माहीत असेल. ‘गरज ही शोधाची जननी असते’ ते अगदी बरोबर आहे.
Read moreएसीचा शोध मानवाला गरम होत आहे, त्याला पर्याय म्हणून वातावरण थंड व्हावं म्हणून पर्यायी मशीनरी म्हणून शोधली गेली का? नाही!
Read moreसर्वसाधारणपणे मानलं जातं की, १८२६ साली जगातला पहिला फोटो घेतला गेला. त्यावेळी प्रकाश परावर्तित करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचं डांबर वापरलं गेलं होतं.
Read moreखुद्द थॉमस एडिसन ह्यांच्या पेक्षाही जास्त पेटन्ट मिळवून आज ते जगातील सातवे सर्वोत्तम इन्व्हेंटर झाले आहेत. जगात भारताची मान उंच करणारे हे शास्त्रज्ञ आहेत…
Read moreब्रिटीश अधिकाऱ्यांच्या परवानगीने १८९३ मध्ये तो भारतात आला. मुंबई येथील ग्रॅन्ट मेडीकल कॉलेज येथे त्याने प्रयोगशाळा स्थापन केली आणि संशोधनास प्रारंभ केला.
Read moreएखादा शब्द तयार होण्यासाठी आवाज कसे तयार होतात त्यासाठी ओठांच्या हालचाली कशा होतात, याची पद्धत त्यांनी कर्णबधीर मुलांना बोलायला शिकवण्यासाठी वापरली.
Read moreअर्थात टॅटू कसा बनवायचा याचा शोध लावणं हे त्यांचं स्वप्न किंवा कार्य नव्हतं. दुसरा एक शोध लावताना अनायासेच या टॅटू मशीनचाही शोध लागलेला आहे.
Read moreकाही वेळेला आपण ऐकलं असेल की थॉमस एडिसन यांनी निकोलस टेस्ला ची टेक्नॉलॉजी चोरून ट्यूब लाईट ची निर्मिती केली! पण मुळात एडिसन हा इलेक्ट्रिक बल्ब चा निर्माता.
Read moreअशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्या वापरात असलेल्या स्मायलीचं ‘बारसं’ झालं होतं आणि त्याचा ट्रेडमार्क आजही द स्मायली कंपनीकडेच आहे.
Read moreखरे तर शून्य हा आकडा आणि ‘शून्याचा सिद्धांत’ हा फरक ज्याला माहिती नाही अशा ‘अक्कलशून्यांना’ इयत्ता दुसरीत बसवायला हवे.
Read moreजेव्हा लोकांना हे कळले की जीमेल खरे आहे, तेव्हा जीमेल इन्व्हिटेशन्स ही एक मौल्यवान गोष्ट झाली. खरे तर मर्यादित इन्व्हिटेशन्स ही तेव्हा सर्व्हरची गरज होती.
Read moreस्टेथोस्कोपचा शोध लागण्याआधी डॉक्टर पेशण्टच्या छातीला कान लावून त्याचे हृदयाचे ठोके किंवा छातीतील कफाचा अंदाज घेत असत.
Read moreन्यूरॉन अ या जंक्शनमध्ये एक माहितीची पुडी सोडतो. ही माहिती म्हणजे जैव रसायने (bio-chemicals) असतात. त्यांना न्यूरोट्रान्समीटर्स (neurotransmitters) असं म्हणतात.
Read more