पहिल्या पावसात भान हरपून टाकणारा मातीचा सुवास कुठून येतो?
हा गंधही जीवाणूंच्या स्पोअर्ससारखा आनंददायी व ताजेतवाने करून सोडणारा असतो. हा त्याच्या सुगंधामुळे बाटलीत भरून विकलादेखील जातो.
Read moreहा गंधही जीवाणूंच्या स्पोअर्ससारखा आनंददायी व ताजेतवाने करून सोडणारा असतो. हा त्याच्या सुगंधामुळे बाटलीत भरून विकलादेखील जातो.
Read moreयुट्यूब हे नाव २००५ मध्ये व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी नोंदणीकृत करण्यात आले होते. युट्यूब या नावावरुनही गोंधळ झाला होता.
Read moreआजारी पडल्यावर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चिठ्ठीवर नक्की कोणतं औषध दिलं आहे हे वाचायची उत्सुकता प्रत्येकाला कायमच असते.
Read moreटायटॅनिकमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खूप उपाय केले होते, तरीपण ते आपल्या पहिल्याच यात्रेत एका बर्फाच्या तुकड्याला टक्कर लागून बुडाले.
Read moreआधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू आणि कसोटी सामन्यांमधील डॉन ब्रॅडमन नंतरचा दुसरा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून सचिनचे नाव घेतले जाते.
Read moreया सिनेमात घडलेल्या घटना खऱ्या असल्याच्या अफवा पद्धतशीरपणे चित्रपटाचे प्रमोटींग म्हणून पसरवल्या गेल्या होत्या. ज्या नंतर सिनेमासाठी फायदेशीर ठरल्या!
Read more२००० सालापासून फिनलंड मध्ये एक आगळा वेगळा खेळ खेळायला सुरुवात झाली. या खेळाचं उद्देश्य आणि त्याचा उदय हा जरा वेगळ्या परिस्थिती मुळे झाला.
Read moreमाणसाची सगळ्यात पहिली मैत्रीण कोणी असेल तर ती “सायकल”. आणि ती पहिली सायकल कित्त्येकांच्या अगदी जिवाभावाची सुद्धा असते.
Read moreबँक लॉकरकडे आपण एक सुरक्षित गोष्ट म्हणून पाहतो, जेथे आपल्याकडे असणाऱ्या सर्व मौल्यवान वस्तू सुरक्षित आहेत अशी आपली खात्री असते.
Read moreएकंदरीत बुद्धीचा विकास इतर जीवाच्या मानाने जास्त झालेल्या माणसाच्या कल्पकतेने काय काय नाविन्यपूर्ण उपक्रम होऊ शकतात हे ह्या म्युझियमनी दाखवून दिले.
Read moreसामान्यत: मोती शिंपल्यातून निर्माण होतो एवढंच आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या निर्माण होण्याची प्रक्रिया बहुधा सर्वांनाच माहिती आहे असे नाही.
Read moreतुम्हाला कदाचित माहीत नसेल पण ही टॅगलाईन आणि जाहिरातीत दिसणारी ती छोटी मुलगी कंपनी ने १९६६ मध्ये म्हणजे आजपासून ५४ वर्षांपूर्वी फायनल केले होते.
Read moreसंरक्षणासाठी ज्या शस्त्राचा वापर व्हायला हवा आज त्याच शस्त्राचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर होतोय ही मात्र अतिशय खेदाची गोष्ट म्हणावी लागेल!
Read moreसय्यद मुश्ताक़ अली ट्रॉफी मध्ये हार्दिकने दिल्ली विरुद्ध जोरात फटकेबाजी करत एकाच षटकात ३९ धावा धावफलकावर झळकावल्या होत्या.
Read moreगल गॅडोट हिला अॅक्शनची खूप आवड आहे. फास्ट अँड फ्युरीअस चित्रपटाच्या ५ व्या आणि ६ व्या चित्रपटातील तिचे स्टंटस तिने स्वतः केले आहेत.
Read moreअभ्यासायला सूर्य तसा खूप छान तारा आहे. मला जाम आकर्षण आहे त्याचं. सर्वांनाच माहित आहे सूर्य आहे म्हणून तर पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे.
Read more